23/03/2026
“मी दादा आहे” — दुबईत चालत नाही.
Mohit Naik सांगतात:
नवीन country = नवीन rules.
इथे politician, bhai, influence काही कामाचं नाही.
Layman सारखं शिकावं लागतं — market, planning, finance, product fit.
Ego ठेवलं तर growth थांबते.
Ego काढलं तर business सुरू होतं.
📍 Trizone Corporate Services LLC
Dubai
Website - www.dubaitrizone.com�
Mobile - +971503431818
Email - [email protected]