Rajeshwari Xerox Cyber Cafe

Rajeshwari Xerox Cyber Cafe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajeshwari Xerox Cyber Cafe, Business service, A/p Deola. Tel. Deola, Near Bus Stop, Behind Krishna sweet, Deola.

27/01/2023

*राजेश्वरी आपले सरकार सेवा केंद्र*
शासकीय नोकरी विषयी ऑनलाइन/ऑफलाईन फोर्म भरून मिळतील.
*आमच्या सेवा*
1. उत्पनाचा दाखला
2. डोमासईल/नॅशनॅलीटी
3. जातीचा दाखला
4. नॉन-क्रिमिलेअर
5. जात वैधता प्रमाणपत्र
6. पोलीस व्हेरिफिकेशन
7. कृषी अर्ज
8. पी.एम.किसान. (के.वाय.सी., नवीन नोंदणी)
9. ७/१२ उतारा
10. ८अ उतारा (खाते उतारा)
11. चतुःसीमा
12. सिटी-सर्वे
13. फेरफार पत्रक (नोंदी)
14. जुन्या नोंदी
15. मतदान कार्ड
16. पॅन कार्ड
17. ई-पीएफ
18. जीवन प्रमाणपत्र
19. शॉप-ऍक्ट लाईसन्स
20. फूड लाईसंस
21. उद्यम आधार
22. स्मार्ट कार्ड
23. निवडणूक उमेदवारी अर्ज
24. ऑनलाइन उमेदवारी जमा खर्च दाखल करणे
25. लॅमिनेशन
26. पी. व्ही. सी. कार्ड
27. स्पाईरल बाईंन्डींग
*संपर्क-*
*पत्ता:-राजेश्वरी झेरॉक्स कॉमन* *सर्व्हिस सेंटर & महा ई सेवा,सायबर कॅफे, कृष्णा सागर स्वीट शेजारी निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क वेळ:-* सकाळी ८ ते संध्या ८
*संपर्क:*
*प्रविण पोपटराव आहेर*
*९६२३२२४००२*
*नितीन बस्ते*
*८७९९८०५९०५*

10/10/2022

*केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 जागांसाठी भरती*
*CISF Recruitment 2022*
*पद 😗
१. असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)
२. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)
*शैक्षणिक पात्रता:*
*1. पद पद क्र.1:* (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
*2.पद क्र.2:* (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मिवयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
*वयाची अट:* 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
*Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]*
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)*

*पत्ता:- राजेश्वरी झेरॉक्स कॉमन सर्व्हिस सेंटर & सायबर कॅफे, कृष्णा सागर स्वीट शेजारी निरंजन सोसायटी*
*व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क वेळ:- सकाळी ८ ते संध्या ८*
*संपर्क: प्रविण पोपटराव आहेर*
*९६२३२२४००२*
*रोशन आहेर*
*९७६४९४३६१९*
*नितीन बस्ते*
*८७९९८०५९०५*

07/04/2022
12/09/2021

*नवीन मतदार कार्ड नोदणी- २०२१-२२ सुरु*

*आवश्यक कागदपत्रे*
*रहिवासी पुरावा (कोणतेही एक)*
रेशन कार्ड
लाईट बिल
बँक पास बुक
ड्रायव्हिंग लायसन्स
टेलीफोन बिल
गॅस बुक

*जन्म पुरावा (कोणतेही एक )*
शाळा सोडल्याचा दाखला
१० वी बोर्ड सर्टिफिकेट
पॅन कार्ड
आधार कार्ड
*पासपोर्ट साईज फोटो*

*अंतिम मुदत:- ३०-०९-२०२१*

*संपर्क*
*पत्ता:-राजेश्वरी झेरॉक्स, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) & सायबर कॅफे,*
*कृष्णा सागर स्वीट शेजारी, निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क वेळ:- सकाळी ८ ते सायं. ७*
*संपर्क: प्रविण पोपटराव आहेर*
*९६२३२२४००२*
*राहुल हेंबाडे*
*८३२९०९६४१४*
*रोशन आहेर*
*९७६४९४३६१९*

24/07/2021

⚙️ *ITI ADMISSTION-2021* 🛠️

📌 *आवश्यक कागदपत्रे*

१. आधार कार्ड
२. मोबाईल नंबर आवश्यक (OTP साठी)
३. SSC मार्कशिट

📌 *अंतिम दिनांक: इ.10 वी ची गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळांवर घोषित करण्यात येईल.*

*पत्ता:-राजेश्वरी झेरॉक्स, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) & सायबर कॅफे,*
*कृष्णा सागर स्वीट शेजारी, निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क वेळ:- सकाळी ८ ते सायं. ७*
*संपर्क: प्रविण पोपटराव आहेर*
*९६२३२२४००२*
*राहुल हेंबाडे*
*८३२९०९६४१४*
*रोशन आहेर*
*९७६४९४३६१९*

24/07/2021

*First Year Post SSC Diploma Technical Courses in Engineering/Technology Admissions 2021-2022*
*शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण*
*Fee:* General/EWS: ₹400/- [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B),NT(C), NT(D), OBC, SBC,PWD: ₹300/-]
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2021*

*संपर्क-*
*पत्ता:-राजेश्वरी झेरॉक्स कॉमन सर्व्हिस सेंटर & सायबर कॅफे, कृष्णा सागर स्वीट शेजारी निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क वेळ:- सकाळी ८ ते सायं. ७*
*संपर्क: प्रविण पोपटराव आहेर*
*९६२३२२४००२*
*राहुल हेंबाडे*
*८३२९०९६४१४**
*रोशन आहेर*
*८३०८०२६१४०*

02/02/2021

*(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO मुंबई]*
*ARO Mumbai Army Recruitment Rally 2021*
*सहभागी जिल्हे:* मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक.
*पदाचे नाव:* सिपॉय फार्मा
*शैक्षणिक पात्रता:* (i) 12 वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm.
*वयाची अट:* जन्म 01 ऑक्टोबर 1995 ते 30 सप्टेंबर 2001 दरम्यान.
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2021*
*प्रवेशपत्र:* 28 फेब्रुवारी ते 02 मार्च 2021
*मेळाव्याचा कालावधी:* 05 ते 24 मार्च 2021
*मेळाव्याचे ठिकाण:* शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
*संपर्क-*
*पत्ता:-*राजेश्वरी झेरॉक्स कॉमन सर्व्हिस सेंटर & सायबर कॅफे, कृष्णा सागर स्वीट शेजारी निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क वेळ:-* *सकाळी ८ ते संध्या. ७*
*संपर्क:* *प्रविण पोपटराव आहेर*
९६२३२२४००२
*राहुल हेंबाडे*
८३२९०९६४१४
*रोशन आहेर*
९७६४९४३६१९

21/07/2020

*नवीन मतदार कार्ड नोदणी- २०२० सुरु*

*आवश्यक कागदपत्रे*
*रहिवासी पुरावा (कोणतेही एक)*
रेशन कार्ड
लाईट बिल
बँक पास बुक
ड्रायव्हिंग लायसन्स
टेलीफोन बिल
गॅस बुक

*जन्म पुरावा (कोणतेही एक )*
शाळा सोडल्याचा दाखला
१० वी बोर्ड सर्टिफिकेट
पॅन कार्ड
आधार कार्ड
*पासपोर्ट साईज फोटो*

*संपर्क*
*पत्ता:-राजेश्वरी झेरॉक्स कॉमन सर्व्हिस सेंटर & सायबर कॅफे, कृष्णा सागर स्वीट शेजारी निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क: प्रविण पोपटराव आहेर*
*९६२३२२४००२*
*योगेश बच्छाव*
*७३५०८४७१९३*

06/06/2020

*किसान क्रेडिट कार्ड काडुन मिळेल*

*आवश्यक कागदपत्रे*

*सात बारा*
*बँक पास बुक*
*आधार कार्ड*

*संपर्क*
*पत्ता:-राजेश्वरी झेरॉक्स & सायबर कॅफे, कृष्णा सागर स्वीट शेजारी निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क: प्रविण पोपटराव आहेर*
*९६२३२२४००२*
*योगेश बच्छाव*
*७३५०८४७१९३*

29/10/2019

*आमच्या कडे प्रधानमंत्री पीक विमा योजना नुकसान भरपाई फॉर्म मिळेल*

*संपर्क*
*पत्ता:-राजेश्वरी झेरॉक्स & सायबर कॅफे, कृष्णा सागर स्वीट शेजारी निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क: प्रविण पोपटराव आहेर*
*९६२३२२४००२*
*विकास आहेर*
*९८५०१०६२३१*

09/01/2019

*RRB Recruitment 2019*
*Total: 13487 जागा*
*पदाचे नाव:*
1. ज्युनिअर इंजिनिअर: 12844 जागा
2. ज्युनिअर इंजिनिअर (IT): 29 जागा
3. डेपो मटेरियल असिस्टंट: 227 जागा
4. केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट: 387 जागा
*शैक्षणिक पात्रता:*
1. पद क्र.1: संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
2. पद क्र.2: PGDCA/ B.Sc., (कॉम्पुटर सायन्स)/ BCA/ B.Tech. (IT)/ B.Tech. (कॉम्पुटर सायन्स)/ DOEACC ‘B’ Level Course
3. पद क्र.3: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
4. पद क्र.4: 45% गुणांसह B.Sc (फिजिक्स & केमिस्ट्री)
*वयाची अट:* 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/EBC/अल्पसंख्याक/अपंग/महिला/माजी सैनिक: ₹250/-]
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2019*

*पत्ता :- राजेश्वरी सायबर कॅफे & कॉमन सर्विस सेंटर*
*कृष्णा सागर स्वीट शेजारी निरंजन सोसायटी व्यापारी संकुल देवळा*
*संपर्क :- प्रविण आहेर*
*९६२३२२४००२*

Address

A/p Deola. Tel. Deola, Near Bus Stop, Behind Krishna Sweet
Deola
423102

Telephone

+919623224002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajeshwari Xerox Cyber Cafe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share