14/07/2026
दरवर्षी बाजारातून मोदक आणण्यापेक्षा, यंदा परफेक्ट उकडीचे मोदक स्वतः बनवायला शिका.
उद्योग भरारी आयोजित
🎓 गणेशोत्सव स्पेशल – उकडीचे मोदक पाककला कार्यशाळा
📅 रविवार | १९ जुलै
🕚 सकाळी ११:०० वाजता
✨ कार्यशाळेत तुम्ही शिकाल:
✔️ परफेक्ट उकड बनवण्याचे तंत्र
✔️ सुंदर आणि नाजूक पाकळ्या घडवण्याची कला
✔️ मऊ, चविष्ट आणि आकर्षक उकडीचे मोदक
✔️ प्रोफेशनल टिप्स आणि सीक्रेट टेक्निक्स
✔️ सणाच्या काळात घरबसल्या ऑर्डर्स घेण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन
👩🍳 गृहिणी, विद्यार्थी, नवशिके आणि स्वयंपाकाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
🎯 मर्यादित जागा – प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य!
प्रवेश फी : ११११/- रुपये मात्र.
📲 आजच तुमची जागा निश्चित करा आणि यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी प्रेमाने, स्वतःच्या हातांनी घडवलेले उकडीचे मोदक अर्पण करा.