Jayam Market And Multiservices Nagar

Jayam Market And Multiservices Nagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jayam Market And Multiservices Nagar, Consulting Agency, Hanuman Construction Building, Near Crown Plaza Mall, Pipeline Road, Bhistabag, Savedi, Ahilyanagar, Ahmednagar.

Jayam Market Is A Best Place For All Your Needs At One Place �
General Store/Confectionery Items/RTO Consultation/Online Services/Digital Services/E Seva Kendra/Money Transfer/Xerox/Adharcard Services/Pancard/Passport/All Services Also Available On Phone

जयम मार्केटजनरल स्टोअर, डिजिटल अँड आरटीओ सर्विसेसभिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, अहिल्यानगरविनीत चोपडा 96 96 96 16 96आपणा सर...
19/03/2026

जयम मार्केट
जनरल स्टोअर, डिजिटल अँड आरटीओ सर्विसेस
भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर
विनीत चोपडा 96 96 96 16 96
आपणा सर्वांना आमच्याकडून गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
*आमच्याकडे शालेय साहित्य ,क्लिनिंग मटेरियल, खेळणी, वाळवण, पापड, कलर प्रिंट ,झेरॉक्स, मनी ट्रान्सफर, रिचार्ज इत्यादी सर्व योग्य दरात मिळेल

* आमच्याकडे शॉप ॲक्ट लायसन, उद्यम लायसन ,फूड लायसन, आधार कार्ड पत्ता बदलणे, पासपोर्ट, मतदान कार्ड, पॅन कार्ड, डिजिटल उतारे ,खरेदी खत नकल काढणे, इत्यादी सर्व ऑनलाईन कामे योग्य दारात केली जातील

* आमच्याकडे वाहनांची आरटीओ ची सर्व कामे केली जातील

* अर्जंट ऑनलाइन पीयूसी काढून मिळेल

* संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही HSRP नंबर प्लेट नोंदणी करून मिळेल

* खाण्यास रुचकर व स्वादिष्ट असा पारख पापड होलसेल व रिटेल दोन्हीमध्ये योग्य दरात मिळेल

जयम मार्केट आरटीओ सर्विसेसपाईपलाईन रोड, भिस्तबाग, अहिल्यानगरविनीत चोपडा 9696961696* संपूर्ण महाराष्ट्रात घरबसल्या HSRP न...
18/03/2026

जयम मार्केट आरटीओ सर्विसेस
पाईपलाईन रोड, भिस्तबाग, अहिल्यानगर
विनीत चोपडा 9696961696
* संपूर्ण महाराष्ट्रात घरबसल्या HSRP नंबर प्लेट नोंदणी करून मिळेल
* 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व नोंदणी वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बुकिंग करून मिळेल

* ज्या वाहनांचे मॅन्युफॅक्चर 1 एप्रिल 2019 पूर्वीचे आहे परंतु रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2019 नंतरचे आहे अशा ही सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट नोंदणी करून मिळेल

* 1 एप्रिल 2019 पूर्वीची अशी वाहने ज्यांची HSRP नंबर प्लेट नोंदणी झालेली आहे परंतु काही कारणास्तव नंबर प्लेट तुटली किंवा हरवलेली आहे व री बुकिंग होत नाही अशा वाहनांचे HSRP नंबर प्लेट री बुकिंग करून मिळेल

* अहिल्यानगर RTO (MH-16) हद्दीतील
जे वाहने पंधरा वर्षे जुनी आहेत व ऑनलाइन नाहीत अशा सर्व वाहनांचे ऑनलाईन करून HSRP नंबर प्लेट बुकिंग करून मिळेल

खात्रीशीर विश्वासनीय बुकिंग साठी आजच आमच्याशी संपर्क करा
वाहनाचे स्मार्ट कार्ड किंवा वाहन ऑनलाईन असल्यास समक्ष येण्याची गरज नाही व्हाट्सअप वरती सर्विस दिली जाईल

जयम मार्केट डिजिटल सर्विसेसपत्ता:- पाईपलाईन रोड, भिस्तबाग अहिल्यानगर96 96 96 16 96ऑनलाइन सर्विसेसनवीन पॅन कार्ड काढणेपॅन...
18/03/2026

जयम मार्केट डिजिटल सर्विसेस
पत्ता:- पाईपलाईन रोड, भिस्तबाग अहिल्यानगर
96 96 96 16 96
ऑनलाइन सर्विसेस
नवीन पॅन कार्ड काढणे
पॅन कार्ड दुरुस्ती करणे
पॅन कार्ड नंबर वरून
पुन्हा नवीन पॅन कार्ड ऑर्डर करणे
आधार कार्ड चा पत्ता बदलणे
पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करणे
आधार कार्ड चे डिजिटल प्रिंट काढणे
नवीन पासपोर्ट काढणे
पासपोर्ट रिन्यूअल करणे
मतदान कार्ड काढणे
मतदान कार्ड दुरुस्ती करणे
डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करणे
फार्मर आयडी काढणे
शॉप ॲक्ट लायसन्स काढणे
उद्यम आधार लायसन्स काढणे
फूड लायसन्स काढणे
फूड लायसन रिन्यूअल करणे
डिजिटल सिग्नेचर व्हेरिफाय करणे
डिजिटल सातबारा काढणे
डिजिटल ८ अ काढणे
डिजिटल फेरफार काढणे
सिटीसर्वे चा उतारा काढणे
खरेदी खत इंडेक्स टू काढणे
जुने खरेदी खत काढणे
मोबाईल रिचार्ज करणे
मनी ट्रान्सफर करणे
रेल्वे टिकीट बुकिंग करणे
ऑनलाइन लाईट बिल भरणे
डीटीएच रिचार्ज करणे
गॅस सिलेंडर बुक करणे
इन्शुरन्स हप्ता भरणे
ई एम आय भरणे
झेरॉक्स काढणे
व्हाट्सअप प्रिंट काढणे
इत्यादी सर्व सेवा विश्वासनीय मिळतील
टीप:- यातील बऱ्याचश्या सेवा whatsapp द्वारे घरपोच मिळतील त्यासाठी वर दिलेल्या नंबर वरती संपर्क करावा

जयम मार्केट आरटीओ सर्विसेसपाईपलाईन रोड, भिस्तबाग, अहिल्यानगरविनीत चोपडा 9696961696लर्निंग ड्रायव्हिंग लायसन काढणेपरमनंट ...
18/03/2026

जयम मार्केट आरटीओ सर्विसेस
पाईपलाईन रोड, भिस्तबाग, अहिल्यानगर
विनीत चोपडा 9696961696
लर्निंग ड्रायव्हिंग लायसन काढणे
परमनंट ड्रायव्हिंग लायसन काढणे
ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करणे
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन काढणे
वाहन ट्रान्सफर करणे
वाहन री पासिंग करणे
वाहन फिटनेस पासिंग करणे
वाहनांचे पर्यावरण कर भरणे
वाहनांचे इन्शुरन्स काढणे
इत्यादी सर्व कामे योग्य दरात करून मिळतील

* ऑनलाइन अर्जंट PUC काढून मिळेल
* पूर्ण महाराष्ट्रात कुठेही घरबसल्या HSRP नंबर प्लेट नोंदणी करून मिळेल
* वाहनांचे चॉइस नंबर नोंदणी करून मिळेल

जयम मार्केटपाईपलाईन रोड ,भिस्तबाग चौक अहिल्यानगर 9696961696प्लॅनिंग क्षेत्रातील नामांकित ब्रँड मंकी 555चे खालील उत्पादना...
18/03/2026

जयम मार्केट
पाईपलाईन रोड ,भिस्तबाग चौक अहिल्यानगर
9696961696
प्लॅनिंग क्षेत्रातील नामांकित ब्रँड मंकी 555
चे खालील उत्पादना वर स्पेशल ऑफर....
१०%,२०% नाही तर तब्बल २५ % डिस्काउंट
*ऑफर स्टॉक असेपर्यंत उपलब्ध
मंकी 555 बकेट माॅप एक एक्स्ट्रा रिफील सह
MRP = 1499
ऑफर किंमत = 1125
मंकी 555 इको झाडू
MRP = 100
ऑफर किंमत = 75
मंकी 555 स्क्रब पॅड 3 नगाचा पॅक
MRP = 25
ऑफर किंमत = 19
मंकी 555 स्क्रब पॅड 1 नग
MRP = 10
ऑफर किंमत = 7.5
मंकी 555 V स्टेनलेस स्टील घासणी 1 नग
MRP = 15
ऑफर किंमत = 11
मंकी 555 स्क्रब पॅड + स्टेनलेस स्टीलची घासणी 1 नग
MRP = 25
ऑफर किंमत = 19
ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क करा किंवा आमच्या शॉप ला भेट द्या

💥 धमाकेदार सेल! पारख पापड - चवीत एकदम भारी! 💥​शुद्धता आणि चवीचे अतुट नाते म्हणजे पारख पापड! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आत...
18/03/2026

💥 धमाकेदार सेल! पारख पापड - चवीत एकदम भारी! 💥
​शुद्धता आणि चवीचे अतुट नाते म्हणजे पारख पापड! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आता घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी 'उडीद मसाला' स्पेशल पापड.
​✨ खास ऑफर्स - त्वरा करा! (मर्यादित स्टॉक) ✨
​तुमच्या लाडक्या पारख पापडवर आता मिळवा भरघोस सूट:
​३ किलोच्या खरेदीवर अर्धा किलो अगदी फ्री! 🎁
​५ किलोच्या खरेदीवर १ किलो अगदी फ्री! 🎁
​💰 किंमत आणि सुविधा:
​दर: फक्त २९० रुपये प्रति किलो.
पापड साईज = 8 इंचा मध्ये 500 ग्रॅम पॅकिंग उपलब्ध
​होम डिलिव्हरी: अहिल्यानगर शहरात फ्री होम डिलिव्हरी! 🚚
(शहराबाहेर ट्रान्सपोर्ट चार्जेस लागू होतील)
​"चविष्ट व रुचकर अशा पारख पापडचा आस्वाद आजच घ्या!"
​📍 संपर्क:
​जयम मार्केट, अहिल्यानगर
📞 संपर्क क्रमांक: 9696961696
​आजच आपली ऑर्डर बुक करा आणि जेवणाची मजा द्विगुणित करा! 🍽️

*जयम डिजिटल व आरटीओ सर्विसेस**विश्वासनीय तत्पर व जलद सेवा**आजच आपली HSRP नंबर प्लेट  घरबसल्या रजिस्ट्रेशन करा  व दंडात्म...
02/10/2025

*जयम डिजिटल व आरटीओ सर्विसेस*
*विश्वासनीय तत्पर व जलद सेवा*
*आजच आपली HSRP नंबर प्लेट घरबसल्या रजिस्ट्रेशन करा व दंडात्मक कारवाई पासून वाचा*
*1 एप्रिल 2019 नंतरच्या वाहनांचे सुद्धा याच्यासारखे नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करून मिळेल*
*तसेच जीवाने पंधरा वर्षे जुनी आहे त्यांचे ऑनलाईन करण्यासाठी चे फॉर्म भरून मिळेल*

*आपल्या आरसी बुक ची कॉपी व मोबाईल नंबर आम्हाला व्हाट्सअप करा*

*आरटीओ ची सर्व कामे केली जातील*
*गाड्यांसाठी PUC अर्जंट काढून मिळेल*
*वाहनांच्या इन्शुरन्स चे सर्व कामे केले जातील*
*प्रापर्टी खरेदी /विक्री व भाड्याने देणे /घेणे
*पॅनकार्ड*
*आधार कार्ड*
*शाॅप एक्ट*
*उद्यम आधार*
*पासपोर्ट*
*तत्काळ पासपोर्ट*
*फेरफार*
*7/12 व 8 अ*
*खरेदीखत नक्कल*
*ई.सर्व सेवा ऑनलाइन मिळेल*
*ऑनलाइन चे सर्व कामे केली जातील*

*संपर्क: जयम डिजिटल व आरटीओ सर्विसेस*
*9696961696*



# rtoservices

Address

Hanuman Construction Building, Near Crown Plaza Mall, Pipeline Road, Bhistabag, Savedi, Ahilyanagar
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jayam Market And Multiservices Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share