Lahari Internet Cafe, Bhiwapur

Lahari Internet Cafe, Bhiwapur We Accept the bulks for data entry works

15/10/2017

सावधान: वेबसाईटवरील जाहिरातींबद्दल उमेदवारांना अत्यंत महत्वाची सूचना
सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते कि, या वेबसाईटवर केवळ उमेदवारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या निवडक नोकरी विषयक जाहिराती अथवा इतर महत्वाची संदर्भीय माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत संकलित करण्यात येवून अतिशय काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतोच, मात्र तरीही प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिराती अथवा माहिती मध्ये काही विसंगती आढळून आल्यास आपण स्वतः खात्री करूनच पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच खाजगी (जाहिरात) मधील मजकूर जाहिरातदारांच्या मागणीनुसारच प्रसिध्द केला जात असल्याने सदरील खाजगी जाहिरातीत केलेल्या दाव्यांशी आम्ही सहमत आहोतच असे नाही किंवा त्याबद्दल आम्ही कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

15/10/2017

केंद्रीय विद्यालय संघटनच्या आस्थापनेवर 'शिक्षक' पदांच्या एकूण ५४६ जागा
केंद्रीय विद्यालय संघटन, नवी दिल्ली यांच्या पूर्वोत्तर विभागातील केंद्रीय विद्यालयात प्रशिक्षित पदवीधर, पदव्युत्तर आणि प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण ५४६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ आक्टोबर २०१७ आहे.

15/10/2017

युनियन बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर 'विशेष अधिकारी' पदांच्या २०० जागा
युनियन बँक ऑफ इंडियायांच्या आस्थापनेवरील 'विशेष अधिकारी' पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ आक्टोबर २०१७ आहे.

15/10/2017

Oil and Natural Gas Corporation Limited Recruitment 2017
पदाची नावे व संख्या : Specialists / Experts
1) केमिस्ट्री : 11 जागा
2) सिविल : 02 जागा
3) ड्रिलिंग : 04 जागा
4) इलेक्ट्रिकल : 01 जागा
5) पर्यावरण : 01 जागा
6) जिओलॉजी : 10 जागा
7) जिओफिजिसिस्ट (W) : 08 जागा
8) जिओफिजिसिस्ट (S) : 17 जागा
9) मेकॅनिकल : 02 जागा
10) पॅलिओन्टोलॉजी : 01 जागा
11) प्रोडक्शन :19 जागा
12) रिजर्वायर : 05 जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात इंजीनियरिंग पदवी
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 03 नोव्हेंबर 2017

15/10/2017

Indian Oil Corporation Limited Recruitment 2017
पदांची नावे व संख्या : Non-Executive Personnel
1) इंजीनियरिंग असिस्टंट (Production) : 15 जागा
2) इंजीनियरिंग असिस्टंट (Electrical) : 07 जागा
3) इंजीनियरिंग असिस्टंट (Mechanical) : 13 जागा
4) इंजीनियरिंग असिस्टंट (Instrumentation) : 09 जागा
5) इंजीनियरिंग असिस्टंट (Fire & Safety) : 01 जागा
नोकरी ठिकाण : मथुरा (उत्तर प्रदेश)
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : i) Chemical/Refinery & Petrochemical इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा BSc (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2 : i) 50 % गुणांसह इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिप्लोमा ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3 : i)50 % गुणांसह मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4 : i) 50 % गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजीनियरिंग डिप्लोमा ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5 : i) 10 वी उत्तीर्ण ii) NFSC – नागपूर उप-अधिकारी कोर्स उत्तीर्ण iii) अवजड वाहन चालक परवाना iv) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 31 ऑक्टोबर 2017 रोजी 18 ते 26 वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्षे सूट )
फी : Rs 150/- ( SC/ST/अपंग/माजी सैनिक : फी नाही )
ऑनलाईन अर्ज करण्याची

15/10/2017

Malegaon Municipal Corporation Recruitment 2017
पदांची नावे व संख्या :
स्थापत्य अभियंता : 15 जागा
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) : 02 जागा
विद्युत निरीक्षक : 04 जागा
फायरमन : 30 जागा
स्वच्छता निरीक्षक : 10 जागा
पशुवैद्यकीय अधिकारी : 01 जागा
फिटर : 04 जागा
इलेक्ट्रिशियन/ वायरमन : 08 जागा
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : स्थापत्य पदवी/डिप्लोमा
पद क्र. 2 : मेकॅनिकल पदवी/डिप्लोमा
पद क्र.3 : इलेक्ट्रिकल पदवी/डिप्लोमा
पद क्र. 4 : i)10 वी उत्तीर्ण ii)अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
पद क्र. 5 : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्वच्छता निरीक्षक कोर्स
पद क्र. 6 : i) पशुवैद्यकीय शाश्त्रातील पदवी ii) पशुवैद्यकीय शाश्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा 03 वर्षे अनुभव
पद क्र. 7 : i) 10 वी उत्तीर्ण ii) ITI (फिटर)
पद क्र. 8 : i) 10 वी उत्तीर्ण ii) तारतंत्री प्रमाणपत्र
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय : 05 वर्षे सूट )
नोकरी ठिकाण : मालेगाव
मुलाखत :
पद क्र.1 ते 3 , 8 : 25 ऑक्टोबर 2017
पद क्र. 4 ते 7 : 26 ऑक्टोबर 2017
मुलाखतीचे जागा : आयुक्त , मालेगाव महानगरपालिका , मालेगाव

19/09/2017

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 'कनिष्ठ लेखाधिकारी' पदांच्या ९९६ जागा
भारत संचार निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील 'कनिष्ठ लेखाधिकारी' 'DR-JAO) पदांच्या एकूण ९९६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ आक्टोबर २०१७ आह

19/09/2017

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये काँस्टेबल (ट्रेड्समन) पदांच्या १०७४ जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्या आस्थापनेवरील काँस्टेबल (ट्रेड्समन) पदांच्या एकूण १०७४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ११ आक्टोबर २०१७ आहे.

19/09/2017

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर 'स्पेशालिस्ट अधिकारी' पदांच्या ११० जागा
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील चार्टर्ड अकाउंटंट्स आणि इतर स्पेशालिस्ट अधिकारी पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ आक्टोबर २०१७ आहे.

19/09/2017

नाशिक जिल्हयातील आदिवासी शाळांमध्ये 'शिक्षक' पदांच्या एकूण १०५ जागा
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी, नाशिक यांच्या मार्फत एकलव्य निवासी शाळांच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१७ आहे.

11/07/2017

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फ़त स्टेनोग्राफर्स (ग्रेड सी/ डी) परीक्षा-२०१७ जाहीर
भारत सरकारच्या मंत्रालयीन विभागाच्या आस्थापनेवरील 'स्टॅनोग्राफर' पदांच्या जागा भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फ़त 'स्टेनोग्राफर्स (ग्रेड 'सी' आणि 'डी') परीक्षा-२०१७ सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१७ आहे.

11/07/2017

पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३८ जागा
पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांच्या आस्थापनेवरील पशुधन पर्यवेक्षक ११४ जागा, वरिष्ठ लिपिक १० जागा, लिपिक-टंकलेखक ७ जागा, वाहन चालक ५ जागा आणि लघुलेखक पदांच्या २ जागा असे एकूण १३८ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०१७ आहे.

Address

Above Sonu Collection
Bhiwapur
441201

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lahari Internet Cafe, Bhiwapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share