30/04/2026
*🐟 मत्स्यपालन ऑनलाइन प्रशिक्षण २०२६ 🐟*
*घरगुती ते व्यावसायिक मत्स्यपालनाचे संपूर्ण मार्गदर्शन!*
मत्स्यपालन व्यवसायातून हक्काचे उत्पन्न मिळवायचे आहे का? मग आजच या सुवर्णसंधीचा लाभ घ्या! कृषी तंत्र निकेतन - देवगड, सिंधुदुर्ग आयोजित या विशेष प्रशिक्षणात तज्ज्ञांकडून शिका मत्स्यपालनातील बारकावे.
📅 प्रशिक्षणाचे तपशील:
*दिनांक: रविवार, ३ मे २०२६*
वेळ: सायंकाळी ७:०० ते ९:०० वाजता
माध्यम: Google Meet (ऑनलाइन)
*प्रवेश शुल्क: फक्त १००/- रुपये*
*🔍 प्रशिक्षणातील मुख्य मुद्दे:*
_*● मत्स्यपालन प्रकार: गोड्या, खाऱ्या आणि खाडीच्या पाण्यातील मत्स्यपालन.*_
_*● प्रमुख जाती: तीलपिया (Tilapia), मरळ (Murrel), शिंगी, माकूर, कटला आणि इतर प्रजातींचे तंत्र.*_
_*● विविध पद्धती: टाकी, तलाव, नदी, खाडी आणि समुद्र या सर्व ठिकाणचे मत्स्यपालन तंत्र.*_
_*● नियोजन: खाद्य व आरोग्य व्यवस्थापन, शासकीय योजना आणि अनुदान माहिती.*_
*🎁 खास आकर्षण:*
✅ सहभागी प्रशिक्षणार्थींना विषयाशी संबंधित मोफत PDF पुस्तके दिली जातील!
*🎙️ तज्ज्ञ मार्गदर्शक:*
*मार्गदर्शक: श्री. चंद्रशेखर खैरमोडे*
*आयोजक: प्रा. श्री. विनायक ठाकूर*
*📝 नोंदणीसाठी संपर्क:*
आजच आपले नाव नोंदवण्यासाठी खालील नंबरवर WhatsApp मेसेज करा:
*📲 श्री. भार्गव महेश सावंत: 8010487618*
मत्स्यव्यवसाय सुरू करा, समृद्धीची वाट धरा! 🌊🚀