Raghuleela Enterprises

Raghuleela Enterprises Raghuleela Enterprises- Event Management & different types of Office automation Services. Presenting Quality Musical programs since last 6 years

डोंबिवलीत प्रथमच आनंदगंधर्व पं. आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध युवा गायिका आर्या आंबेकर एकाच मंचावर..! आषाढी एकादशीच्या पूर्वस...
22/06/2024

डोंबिवलीत प्रथमच

आनंदगंधर्व पं. आनंद भाटे आणि सुप्रसिद्ध युवा गायिका आर्या आंबेकर एकाच मंचावर..!

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सुश्राव्य सुरांनी रंगणार 'आनंदवारी अभंगवारी'

डोंबिवलीकर रसिकांना सस्नेह निमंत्रण!
स्वर वारकरी होऊन या सांगीतिक वारीत नक्की सामील व्हा...
मंगळवार १६ जुलै (सुट्टीपूर्व रात्र)
रात्री ८.३० वाजता
सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली
तिकिटांसाठी संपर्क- ९८२०३७८७९६
आजच आपली सीट राखून ठेवा.

Media Hub....Celebreting 50 sucessful technical support activities... From book publication to live events and from webi...
26/11/2020

Media Hub....

Celebreting 50 sucessful technical support activities... From book publication to live events and from webinars to meetings.

We offer A to Z technical support as per your need and budget.

उद्या संध्याकाळी ६ वाजता नक्की अनुभवा....बालकलाकारांची दिवाळी संध्याकाळबालमैफल Vedh Acting Academy
14/11/2020

उद्या संध्याकाळी ६ वाजता नक्की अनुभवा....

बालकलाकारांची दिवाळी संध्याकाळ

बालमैफल

Vedh Acting Academy

28/10/2020

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने घेऊन येत आहोत एक fresh, romantic गाणं..
काहीवेळा गाण्याच्या शब्दामध्ये एक भाव दडलेला असतो, त्या शब्दातूनच गाण्याची चाल सुचते आणि त्याला उत्तम अरेंजमेंटची जोड मिळाली की एक गाणं उभं राहतं आणि गायक त्याला मूर्त स्वरूप देतो. या गाण्याच्या बाबतीतही काहीसं असंच झालं.
प्रस्तुत करतोय कोजागिरी निमित्त हे स्पेशल गाणं!
रघुलीला एंटरप्रायझेस आणि शुभसूर क्रिएशन्स प्रस्तुत,
सूर तुझे सांडता
गीत : अनघा मोडक
संगीत आणि व्हिडियो : सुखदा भावे-दाबके
गायक : जयदीप वैद्य
रेकॉर्डिंग : देवेंद्र भोमे (डी-व्हर्ब एक्सपिरियन्स स्टुडियो)
संगीत संयोजन, प्रोग्रॅमिंग : अमित पाध्ये
ऑडिओ मिक्सिंग : शुभम जोशी, (फेदर टच ऑडियो, नाशिक)
विशेष आभार : योगेश आंबेकर
निर्मिती : आदित्य बिवलकर

नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. नवरात्रीच्या मंगल समयी आपणास सुख, समृद्धि, ऐश्वर्य आणि सुदृढ आरोग्य लाभो.
17/10/2020

नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. नवरात्रीच्या मंगल समयी आपणास सुख, समृद्धि, ऐश्वर्य आणि सुदृढ आरोग्य लाभो.

09/10/2020

appeal from well known singer and our team member Nachiket desai.

Want to enjoy Ultra HD streaming , theater quality sound and mesmerising musical presentation

then you should not miss this online concert.

Book Your seats now.

https://www.ticketkhidakee.com/tarihiaselgeethe
Phone Booking 9820378796

तरीही असेल गीत हे
10 October 7.30 PM (IST)

08/10/2020

Rushikesh Abhyankar presenting a song from our upcoming show Tarihi Asel Geet H

Book your tickets at

https://www.ticketkhidakee.com/tarihiaselgeethe

Phone booking

9820378796

आजच आपलं तिकीट राखून ठेवा आणि अनुभवा कवितेची , गीतप्रकारांची वेगवेगळी रूप

Thank you Sampada Joshi for this wonderful poetry...कवितेचा प्रवास उलगडताना सगळ्या टीमवर आमची सगळ्यांची मैत्रिण संपदा जो...
07/10/2020

Thank you Sampada Joshi for this wonderful poetry...

कवितेचा प्रवास उलगडताना सगळ्या टीमवर आमची सगळ्यांची मैत्रिण संपदा जोशी हिने ही सुंदर कविता केली आहे.

नक्की अनुभवा

उत्तम तंत्रज्ञानाने नटलेली , प्रत्यक्ष थिएटरचा अनुभव घरबसल्या देणारी मैफल

तरीही असेल गीत हे
१० ऑक्टोबरला रात्री ७.३० वाजता
.....

शब्दांची कविता होते
कवितेचं होतं गाणं
दोघांमध्ये साम्यं एकचं
ते समजून जगता येणं.

अनुश्रीचं निवेदन सांगतं
महत्त्वं सा-या शब्दांचं
केतकीच्या गाण्याने लगेच
स्थान कळतं सुरांचं..

हृषिकेशचा षड्ज थेट
काळजाला जाऊन भिडतो
नचिकेतचा रिषभ देखिल
त्याला अचूक साथ देतो..

तबला-पेटीची जोडी
कार्यक्रमाला हवीच
सुखदाच्या संवादिनीसाठी
प्रसादचा तबला लय भारीच..

झंकारचे नोटेशन ऐकतांना
रमून जायला होतं
सिद्धार्थचं ऑक्टोपॅड
आपल्याला भानावर आणतं..

सुर वाजतो बासरीचा
प्रणवची बोटं फिरल्यावर
गाण्यांत दंग व्हायला होतं
हनुमंताची तालवाद्यं वाजल्यावर..

अद्वैतचा कॅमेरा जणू
सगळं नीट एकत्रं बांधतो
परिक्षितचा स्टुडिओ
मिनी थिएटर तयार करतो..

संयोजक आदित्य असल्यावर
कवितेचाही प्रवास उलगडतो
शब्दं हितगुज करायला लागले की
आपण भावनिक होऊन जातो..

- संपदा जोशी

04/10/2020

मराठी भाषेला , साहित्याला कवितेने समृद्ध केलं आहे. ओवीपासून ते अगदी रिमिक्सपर्यंत वेगवेगळ्या रुपामध्ये आपल्याला कविता बघायला मिळते. या प्रवासामध्ये भावगीत , अभंग ,शेतकरी गीत , आदिवासी , चित्रपट गीत अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये काव्याचा प्रवास झाला आहे. हेच विविध संगीतप्रकार आणि कवितेची रूपं अनुभवणार आहोत.

रघुलीला एंटरप्रायझेस निर्मित , रघुलीला एंटरप्रायझेस आणि मधुमालती एंटरप्रायझेस प्रस्तुत

तरीही असेल गीत हे

या ऑनलाईन मैफलीद्वारे घरबसल्या थिएटरमध्ये बसून कार्यक्रम ऐकण्याचा अनुभव घ्या

हा कार्यक्रम चुकवू नका.

१० ऑक्टोबर २०२० संध्याकाळी ७.३० वाजता

आजच आपले तिकीट बुक करा.

हा कार्यक्रम तुम्ही प्रक्षेपणानंतर पुढे ४८ तासांमध्ये कधीही अनुभवू शकता.

https://www.ticketkhidakee.com/tarihiaselgeethe

for Google pay and other details contact 9820378796

या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही कलाकारांना सहकार्य करण्याचा आमचा मानस आहे. तुम्हीही या उपक्रमात सहभागी होऊन कलाकारांना मदत करू शकता.

धन्यवाद !

रसिकांसाठी घेऊन येतोय कवितेचा प्रवास उलगडणारी एक ऑनलाइन मैफल रघुलीला एंटरप्रायझेस आणि मधुमालती एंटरप्रायझेस आयोजित तरीही...
30/09/2020

रसिकांसाठी घेऊन येतोय कवितेचा प्रवास
उलगडणारी एक ऑनलाइन मैफल

रघुलीला एंटरप्रायझेस आणि मधुमालती एंटरप्रायझेस आयोजित

तरीही असेल गीत हे

१० ऑक्टोबर २०२० संध्याकाळी ७.३० वाजता

आजच आपले तिकीट बुक करा.

हा कार्यक्रम तुम्ही प्रक्षेपणानंतर पुढे ४८ तासांमध्ये कधीही अनुभवू शकता.

https://www.ticketkhidakee.com/tarihiaselgeethe

for Google pay and other details contact 9820378796
......

Presenting a digital online show,Enjoy the unique concept which unfolds the journey of poetry

Raghuleela Enterprises and Madhumalati Enterprises presents

'तरीही असेल गीत हे'

10th october 7.30 pm ( IST)

Book your seats now

https://www.ticketkhidakee.com/tarihiaselgeethe

You can watch the entire program till next 48 hrs after streaming.

मधुमालती एन्टरप्रायझेस

Address

B-101, Kanak Kutir, Sarswat Colony, Dombivli E
Dombivli
421201

Telephone

9820378796

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raghuleela Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Raghuleela Enterprises:

Share