PD Technology - Pune

PD Technology - Pune We are manufacturer of Smart Water Heater & 3D Reflection Panati. We are the manufacturer of Smart Electric Geyser, Smart Stove, 3D Reflection Panati etc..

04/12/2025
"२६/११ रोजी आपल्या शहराचे रक्षण करण्यासाठी ज्या वीरांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना आपण कधीही विसरणार नाही.
26/11/2025

"२६/११ रोजी आपल्या शहराचे रक्षण करण्यासाठी ज्या वीरांनी आपले प्राण अर्पण केले त्यांना आपण कधीही विसरणार नाही.

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे...दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच...
22/10/2025

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे...
दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

"दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर, लक्ष्मीचे आगमन तुमच्या जीवनात नवीन आशा आणि आनंद घेऊन येवो. तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या हार...
21/10/2025

"दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर, लक्ष्मीचे आगमन तुमच्या जीवनात नवीन आशा आणि आनंद घेऊन येवो. तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

आज धनत्रयोदशी!धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!ही दिवा...
18/10/2025

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया नमस्कार त्या दिव्य गो देवतेला वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा  ...
17/10/2025

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा आज आहे. यानिमित्ताने आपल्या आयुष्यात ...
06/10/2025

सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा आज आहे. यानिमित्ताने आपल्या आयुष्यात चंद्राची शीतलता व वैभव लाभो ही शुभेच्छा. सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!






"उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"
02/10/2025

"उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा, नवं जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"

    हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेआचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेकर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाचीरामाय...
14/08/2025


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावेa, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

Address

Morewasti, Manjari Farm
Hadapsar
412307

Opening Hours

Monday 9am - 6pm

Telephone

+919763318822

Alerts

Be the first to know and let us send you an email when PD Technology - Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share