Amrut Graphics

Amrut Graphics Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amrut Graphics, Business service, Indore.

02/11/2023

माझा आधार, माझा सोबती जो प्रत्येक संकटामध्ये
खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

24/10/2023
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!गणपती बाप्पा मोरया!!!
18/09/2023

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

गणपती बाप्पा मोरया!!!

हात कटावरी अन पाय विटेवरीमिटलेले डोळे तरी हास्य मुखावरीअसा तो पांडुरंग युगान युगे उभा गाभारीनीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभो...
28/06/2023

हात कटावरी अन पाय विटेवरी

मिटलेले डोळे तरी हास्य मुखावरी

असा तो पांडुरंग युगान युगे उभा गाभारी

नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवारी

विठू माऊलीच्या भक्तांना

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा

18/06/2023
जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ग्रामस्थ मंडळ दिवदेववाडी आयोजित                   🏆श्री शिवसाई चषक 🏆प्रथम क्रमांक🏆 उत्कर्...
21/03/2023

जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
ग्रामस्थ मंडळ दिवदेववाडी आयोजित
🏆श्री शिवसाई चषक 🏆
प्रथम क्रमांक🏆 उत्कर्ष म्हाते
द्वितीय क्रमांक🏆जवळवाडी
तृतीय क्रमांक🏆 बीसीसी करंजे
चतुर्थ क्रमांक🏆 बी सी सी आंबेघर

वैयक्तिक बक्षिसे
मालिकावीर🏏विलास सपकाळ
फलंदाज 🏏 अमर यादव
गोलंदाज 🎾 राजेश जवळ
क्षेत्ररक्षक🎾 रुपेश धनावडे

Address

Indore

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amrut Graphics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share