08/09/2026
घरातील छोट्या-छोट्या समस्यांसाठी वापरले जाणारे Home Organisation Products आज Global Market मध्ये मोठ्या प्रमाणात डिमांडमध्ये आहेत. 🌍
📈 Potential Profit Margin: 30%–60%
⭐ High Demand Products
🌎 Year-Round Market Opportunity
📦 Import Business साठी Interesting Category
Storage Boxes, Drawer Organisers, Kitchen Organisers, Bathroom Organisers आणि Closet Solutions यांसारख्या products मध्ये मोठी business opportunity आहे.
पण फक्त product पाहून import करू नका — Demand, Supplier, Pricing, Import Cost आणि Market Price तपासणे महत्त्वाचे आहे.
👉 अशाच High-Demand Import Products ची माहिती हवी असेल तर “IMPORT” कमेंट करा.
EximBusiness ImportExport Entrepreneurship HomeProducts EximServiceHub