25/01/2026
🇮🇳मातृभूमी हीच अजिंक्य…
संस्कृती, संविधान आणि स्वातंत्र्य
यांचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत ठेवणारा दिवस 🇮🇳
एकता, शिस्त आणि जबाबदारीची आठवण करून देणारा
हा प्रजासत्ताक दिन
आपल्या सर्वांसाठी नवी प्रेरणा घेऊन येवो ✨
CHIRAG Integrated Services Pvt. Ltd. कडून
सर्व देशवासियांना
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
जय हिंद! 🚩
#प्रजासत्ताकदिन