14/01/2021
*लाख गोड माणसेभेटली पण*,
*_तुमच्याहुन अधिक नाही...!!*
*जसे तीळाला भेटते गुळाची साथ,*
*_तशीच आम्हाला लाभली* *तुमची साथ...!!*
*आपली अशीच साथ भेटत* *राहो हीच आहे आमची आस...!!*
*‼मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा ..