Abhyudaya vaastu consultancy services

Abhyudaya vaastu consultancy services Vaastushashtra
(1)

राहू 4 मुलांक.
02/12/2025

राहू 4 मुलांक.

Triangular  plot challenge to plan as per vaastu principles.
01/09/2025

Triangular plot challenge to plan as per vaastu principles.

29/08/2025

वास्तू मधील आग्नेय भागातील toilet, bathroom हे वास्तू मध्ये राहणाऱ्या परिवारामध्ये वादविवाद, उष्णतेचे त्रास, पित्ताचे त्रास, तसेच डोळ्यांचे विकार इत्यादी दर्शवते.

24/08/2025

षडआयादी गणिते ही vaastu design करताना वापरली जातात.
यात vaastu लांबी,रुंदी
याचे प्रमाण व हस्त याचा विचार केला जातो.

26/07/2025

प्लॉट ला पूर्व व दक्षिण दिशेला रस्ता असेल तर असा प्लॉट मध्ये बांधकाम करून राहणारे हे खर्चिक असतात.

26/07/2025

जर प्लॉट ला दोन्ही बाजूला रस्ता असेल तेंव्हा पूर्व व उत्तर या बाजूला रस्ता असलेला प्लॉट हा सर्वोत्कृष्ट समाजाला जातो.

हे पाहात असताना.
ईशान्य भाग कट होतो का हे पाहावे लागते.

24/07/2025

सूर्योदय व सूर्यास्त
यातील दोन्ही प्रकाशात अंतर आहे. तेच अंतर वास्तू मधील मुख्य दरवाजामध्ये
म्हणजे पूर्व दिशेचे मुख्यद्वार शुभ.
व पश्चिन द्वार हे त्यामानाने दुय्यम मानले जाते.

प्लॉट च्या ज्या बाजूला रस्ता असतो त्याबाजूला जास्त रिकामी जागा सोडली जाते.  त्या त्या ठिकाणातील  side margin नियमाप्रमाण...
24/07/2025

प्लॉट च्या ज्या बाजूला रस्ता असतो त्याबाजूला
जास्त रिकामी जागा सोडली जाते. त्या त्या ठिकाणातील side margin नियमाप्रमाणे.
रिकामी जागा त्या त्या दिशेप्रमाणे फल देते.
सूर्यप्रकाश, हवा, चुंबकीय दिशा, चढ उतार यांचा शुभ अशुभ फल याशी कमी जास्त प्रमाणात संबंध असतो.

20/07/2025

प्लॉटचा उत्तर हा ईशान्य दिशेस म्हणजे पूर्व व उत्तर दिशेच्या माध्यत असा प्लॉट हा शुभ समजला जातो.
इतर बाबींचाही विचार करावा जसे रस्ता कोणत्या दिशेला आहे, प्लॉट ला कट आहे का, प्लॉटचा आकार, आजूबाजूचा पार्सर ही पाहावा लागतो.

Address

Crusher Chouk To Saneguruji Road, , Infront Of Kedarling Bakery, Shop No. , 9. , "Sai/Nadini" Plaza, Kolhapur
Kolhapur

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhyudaya vaastu consultancy services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share