Sarth Accounting & Consultancy

Sarth Accounting & Consultancy Professional services firm providing accounting services

☀️ सोलर पॅनल सिस्टम बसवा – वीज बिलाला करा रामराम! ☀️🔋 घर, दुकान, ऑफिस किंवा उद्योगासाठीआधुनिक Solar Panel System उपलब्ध✅...
23/05/2026

☀️ सोलर पॅनल सिस्टम बसवा – वीज बिलाला करा रामराम! ☀️
🔋 घर, दुकान, ऑफिस किंवा उद्योगासाठी
आधुनिक Solar Panel System उपलब्ध
✅ वीज बिलात मोठी बचत
✅ २५ वर्षांपर्यंत टिकाऊ सेवा
✅ ऑन-ग्रिड / ऑफ-ग्रिड सुविधा
✅ सरकारी सबसिडी मार्गदर्शन
✅ जलद व विश्वासार्ह इंस्टॉलेशन
✅ कमी देखभाल खर्च
🏠 आता स्वतःची वीज स्वतः तयार करा!
🌞 पर्यावरणपूरक आणि फायदेशीर पर्याय
━━━━━━━━━━━━━━━━━━
🏢 Sarth Accounting & Consultancy, Miraj
📞 9595061712
☎️ 0233-3577667
━━━━━━━━━━━━━━━━━━

📢 महत्वाची सूचना 📢💼 Income Tax Return📅 Accounting Year 2025-26📘 (Assessment Year 2026-27)✅ ITR-1 आणि ITR-4 भरण्यास सुरुव...
16/05/2026

📢 महत्वाची सूचना 📢

💼 Income Tax Return
📅 Accounting Year 2025-26
📘 (Assessment Year 2026-27)

✅ ITR-1 आणि ITR-4 भरण्यास सुरुवात झाली आहे!

🧾 आपले Income Tax Return वेळेत भरून घ्या.
⚡ उशीर टाळा आणि दंडापासून बचाव करा.

📂 आवश्यक कागदपत्रांसह आजच संपर्क करा.

🏢 Sarth Accounting & Consultancy
📞 095950 61712




🏡✨ HOME LOAN करून देऊ ✨🏡आपल्या स्वप्नातील घर आता सहज शक्य!✅ नवीन घर खरेदीसाठी कर्ज✅ फ्लॅट / बंगला / प्लॉटसाठी कर्ज✅ बांध...
27/04/2026

🏡✨ HOME LOAN करून देऊ ✨🏡

आपल्या स्वप्नातील घर आता सहज शक्य!

✅ नवीन घर खरेदीसाठी कर्ज
✅ फ्लॅट / बंगला / प्लॉटसाठी कर्ज
✅ बांधकामासाठी Home Loan
✅ Loan Against Property
✅ Balance Transfer सुविधा
✅ कमी व्याजदरात जलद मंजुरी
✅ कमीत कमी कागदपत्रे
✅ Salaried / Business / Self Employed साठी सुविधा
✅ CIBIL कमी असले तरी मार्गदर्शन उपलब्ध

📄 आवश्यक कागदपत्रे:
• आधार कार्ड
• पॅन कार्ड
• उत्पन्नाचा पुरावा
• बँक स्टेटमेंट
• प्रॉपर्टी कागदपत्रे
• फोटो
• ITR / Salary Slip

💼 Sarth Accounting & Consultancy

📍 Home Loan | Business Loan | Mortgage Loan
📍 GST | Income Tax | Shop Act | Udyam Registration
📍 Food License | Project Report | Loan Consultancy

📞 संपर्क:
095950 61712
0233-3577667

🚀 GST नोंदणी आता फक्त 1 दिवसात! 🚀तुमचा व्यवसाय वाढवा – आजच GST Registration करून घ्या!✅ नवीन GST Registration✅ GST Retur...
23/04/2026

🚀 GST नोंदणी आता फक्त 1 दिवसात! 🚀

तुमचा व्यवसाय वाढवा – आजच GST Registration करून घ्या!

✅ नवीन GST Registration
✅ GST Return Filing
✅ GST Amendment
✅ GST Cancellation
✅ GST Compliance
✅ व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शन

⏳ उशीर करू नका – Hurry Up!
📈 तुमचा व्यवसाय वाढवा आणि कायदेशीर सुरक्षितता मिळवा!

📍 Sarth Accounting and Consultancy, Miraj
📞 095950 61712

🏠 तुमच्या स्वप्नातील घर आता होणार साकार! 🏠घर घेण्याचं स्वप्न आहे पण लोन मिळत नाहीये?काळजी करू नका… आम्ही आहोत ना!👉 Home ...
21/04/2026

🏠 तुमच्या स्वप्नातील घर आता होणार साकार! 🏠

घर घेण्याचं स्वप्न आहे पण लोन मिळत नाहीये?
काळजी करू नका… आम्ही आहोत ना!

👉 Home Loan सहज, जलद आणि विश्वासार्ह सेवेसह!

💼 आमच्या सेवा :

✔️ कमी व्याजदरात होम लोन
✔️ जलद मंजुरी (Fast Approval)
✔️ कमी कागदपत्रे
✔️ Self-employed / Business / Salary सर्वांसाठी लोन
✔️ CIBIL कमी असले तरी मार्गदर्शन
✔️ Balance Transfer सुविधा
✔️ Top-up Loan सुविधा

📊 आमच्याकडून का घ्याल सेवा?

🔹 100% पारदर्शक प्रक्रिया
🔹 अनुभवी सल्लागार (Expert Guidance)
🔹 तुमच्या प्रोफाइलनुसार बेस्ट बँक निवड
🔹 EMI कमी करण्यासाठी योग्य प्लॅन

👨‍👩‍👧 तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि सुंदर घर आजच घ्या!

आजच संपर्क करा 👇

📞 095950 61712
📍 Sarth Accounting & Consultancy, Miraj

अक्षयतृत्तीया निम्मीत आपणांस मनपुर्वक शुभेच्छाSarth Accounting & Consultancy Miraj 9595061712 Create image Big font
19/04/2026

अक्षयतृत्तीया निम्मीत आपणांस मनपुर्वक शुभेच्छा
Sarth Accounting & Consultancy Miraj 9595061712 Create image Big font

जून मध्ये आपल्या मुलाची शाळाची कॉलेज ची ADMISSTION सुरु होतील तेव्हा धावपळ करण्यापेक्ष्या आजच आपल्या पाल्यांच्या शिक्षणा...
11/04/2026

जून मध्ये आपल्या मुलाची शाळाची कॉलेज ची ADMISSTION सुरु होतील
तेव्हा धावपळ करण्यापेक्ष्या आजच आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी लागणारे खालील कागदपत्रे
तयार करून ठेवा......

📚 आवश्यक कागदपत्रे (School / College Admission)

1. जन्म दाखला (Birth Certificate)

२. आधार कार्ड (Student + Parents)

३. पासपोर्ट साईज फोटो (Student) – 5 ते 10 नग

४. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate / TC)

५. मागील वर्षाचे मार्कशीट (Report Card)

6. कास्ट सर्टिफिकेट (SC/ST/OBC असल्यास)

७. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट (लागू असल्यास)

८. डोमिसाइल सर्टिफिकेट (Domicile Certificate)

९. इन्कम सर्टिफिकेट (Income Certificate)

१०. नॅशनलिटी सर्टिफिकेट (काही ठिकाणी आवश्यक)

११. बँक पासबुक (Student/Parent)

१२. अपंगत्व प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)

EWS Certificate (Economically Weaker Section असल्यास)

Migration Certificate (दुसऱ्या बोर्ड/राज्यातून आल्यास)
--------------------------------------
आजच संपर्क करा 📞
Sarth Accounting & Consultancy, Miraj
📱 095950 61712

09/04/2026

Shop Act
Udhoyam Aadhar
Gst Registration
IEC Code
आता फक्त एका दिवसात
ते ही माफक दरात
Sarth Accounting & Consultancy Miraj
095950 61712

📢 तुमचं व्यवसाय अधिकृत करा – फक्त 2 तासांत GST Registration! ✅🧾 आता व्यवसायासाठी GST नंबर मिळवणं झालंय खूपच सोपं!  💼 कोण...
06/04/2026

📢 तुमचं व्यवसाय अधिकृत करा – फक्त 2 तासांत GST Registration! ✅

🧾 आता व्यवसायासाठी GST नंबर मिळवणं झालंय खूपच सोपं!
💼 कोणत्याही प्रकारचा व्यवसाय – ट्रेडिंग, सर्व्हिस, मॅन्युफॅक्चरिंग
🌿 Farmer Producer Company (FPC) साठी GST नंबर अनिवार्य, ज्यामुळे शासकीय योजना आणि अनुदाने मिळवणं सोपं
🏢 Private Limited Company साठीही GST रजिस्ट्रेशन आवश्यक, व्यवसायासाठी बँक कर्ज, टेंडर आणि मोठ्या संधींसाठी मार्ग उघडतो
📦 Amazon / Flipkart सेलर साठी आवश्यक
🏦 बँक लोन, व्यापारी व्यवहारांसाठी उपयुक्त
📍 महाराष्ट्रातील कुठूनही अर्ज करा

🪙 स्पेशल सवलतीत सेवा उपलब्ध!

📞 आजच संपर्क करा
📲 9595061712
📧 [email protected]

"तुमच्या व्यवसायाचा डिजिटल ओळखपत्र – GST नंबर!"
Sarth Accounting & Consultancy – तुमचा विश्वासू कर सल्लागार

✨ नवीन आर्थिक वर्ष 2026–27 च्या सर्व GST ग्राहकांना मनःपूर्वक शुभेच्छा! ✨आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी कृपया खालील नियम...
01/04/2026

✨ नवीन आर्थिक वर्ष 2026–27 च्या सर्व GST ग्राहकांना मनःपूर्वक शुभेच्छा! ✨

आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी कृपया खालील नियमांचे पालन करावे 👇

📌 महत्वाचे GST नियम:

1️⃣ आपल्या Sales Bill Numbering ची सुरुवात
👉 2026-27/00001 पासून करा

2️⃣ प्रत्येक GST बिलावर HSN Code स्पष्टपणे नमूद करा

3️⃣ GST विभागाची कोणतीही Pending Liability असल्यास त्वरित क्लिअर करा

4️⃣ दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत
👉 मागील महिन्याचा Sales व Purchase Data जमा करा

5️⃣ दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत
👉 GSTR-1 (Sales Return) भरणे आवश्यक आहे

6️⃣ दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत
👉 GSTR-3B व Tax Payment पूर्ण करा

7️⃣ E-Invoice लागू असल्यास
👉 वेळेत E-Invoice generate करा

8️⃣ E-Way Bill
👉 मालाची वाहतूक करताना नियमांचे पालन करा

9️⃣ Input Tax Credit (ITC)
👉 फक्त योग्य व वैध बिलांवरच ITC घ्या

🔟 Books of Accounts
👉 नियमित अपडेट ठेवा (Sales, Purchase, Expenses)

📌 संपर्कासाठी:
Sarth Accounting & Consultancy, Miraj
📞 9595061712

Address

Rajput Wada, Mangalwar Peth
Miraj
416410

Telephone

+919595061712

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarth Accounting & Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share