Ampower Technical Services

Ampower Technical Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ampower Technical Services, Solar Energy Company, Plot No. 212, Ward No. 10, Bazar Samiti Road, Opposite Bank of India, Chandrapur, Mul.

Authorized Channel Partner of Tata Power Solar
Why fear bills when sun is free?☀️
Trusted TATA quality
Rooftop Solar by Ampower
Trusted Across Vidarbha📍
DM to Switch to Solar!

31/08/2026

बिजली का बिल लगातार बढ़ता जा रहा है और आप इसका लंबे समय का समाधान ढूंढ रहे हैं?
तो इसका जवाब आपके घर की छत पर ही है। तो अपनी छत की धूप को अपनी बिजली में बदलने का समय आ गया है। Ampower के साथ पाएं अपने घर के लिए सही TATA Power Solar Solution.

आपको मिलते हैं:

✔️ 95% तक बिजली बिल में बचत
✔️ कोई Hidden Charges नहीं
✔️ Loan और EMI के विकल्प उपलब्ध
✔️ ₹78,000/- तक सरकारी Subsidy*

यह सिर्फ बचत नहीं, बल्कि लंबे समय के लिए एक Smart Decision है।

[ rooftop solar panel, solar installation, solar for home, electricity bill savings, hybrid solar system, Tata Power Solar, solar consultation, solar Vidarbha ]

गणित नेहमीच कठीण नसतं...कधी कधी ते भविष्यातील योग्य निर्णयही दाखवतं. दर महिन्याचं वाढतं वीजबिल, दरवर्षी वाढणारे वीजदर आण...
30/08/2026

गणित नेहमीच कठीण नसतं...
कधी कधी ते भविष्यातील योग्य निर्णयही दाखवतं. दर महिन्याचं वाढतं वीजबिल, दरवर्षी वाढणारे वीजदर आणि पुढील अनेक वर्षांचा खर्च...

एकदा शांतपणे गणित मांडून पाहा, कदाचित उत्तर Rooftop Solar मध्येच मिळेल. TATA Power Solar च्या विश्वासासोबत Ampower Technical Services तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलर सिस्टीम देत आहे.

आजच संपर्क करा - +91 7498 003 529 / +91 9422 138 851

[ Rooftop Solar, Solar Installation, Home Solar System, Sustainable Living, Tata Power Partner, Electricity Bill Savings, solar Vidarbha ]

रक्षाबंधन म्हणजे फक्त एका धाग्याचं बंधन नाही, तो विश्वास, काळजी आणि कायम साथ देण्याचं वचन आहे.जशी प्रत्येक नाती विश्वासा...
28/08/2026

रक्षाबंधन म्हणजे फक्त एका धाग्याचं बंधन नाही, तो विश्वास, काळजी आणि कायम साथ देण्याचं वचन आहे.
जशी प्रत्येक नाती विश्वासावर टिकून असतात, तसंच प्रत्येक घरही विश्वासार्ह निर्णयावर उभं राहतं.

या रक्षाबंधनानिमित्त, आपल्या प्रियजनांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि उज्ज्वल भविष्याची निवड करूया. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

📞 आजच Free Site Visit साठी आमच्या टीमशी संपर्क साधा.
संपर्क करा - +91 7498 003 529 / +91 9422 138 851

[ Rooftop Solar, Solar Energy, Happy Raksha Bandhan, Solar for Home, Smart Investment ]

25/08/2026

Gym हो, Diet हो या फिर Solar.… Advice देने वालों की कमी नहीं होती! लेकिन Solar एक ऐसा फैसला है जो सिर्फ लोगों की बातों से नहीं, बल्कि सही Expert Guidance से लेना चाहिए.

Ampower के साथ पाएं अपने घर के लिए सही TATA Power Solar Solution.

आज ही हमारी टीम से संपर्क करें और Free Site Visit बुक करें!
संपर्क : +91 7498 003 529 / +91 9422 138 851

[ rooftop solar, rooftop solar panel, solar installation, solar for home, electricity bill savings, hybrid solar system, Tata Power Solar, Tata Power Solar Partner, solar consultation, solar Vidarbha ]

घरासाठी घेतलेले काही निर्णय वर्षानुवर्षे साथ देतात. Rooftop Solar हाही तसाच एक निर्णय आहे.म्हणूनच फक्त Solar Panels नाही...
21/08/2026

घरासाठी घेतलेले काही निर्णय वर्षानुवर्षे साथ देतात. Rooftop Solar हाही तसाच एक निर्णय आहे.

म्हणूनच फक्त Solar Panels नाही, तर त्यामागचा विश्वास, गुणवत्ता आणि सेवा निवडणं अधिक महत्त्वाचं ठरतं. TATA Power Solar चा विश्वास आणि Ampower Technical Services ची अनुभवी टीम तुमच्या Solar प्रवासात प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत.

📞 आजच Free Site Visit साठी आमच्या टीमशी संपर्क साधा.
संपर्क करा - +91 7498 003 529 / +91 9422 138 851

[ rooftop solar, rooftopsolarpanel, SolarPower, CleanEnergy,Tata Power, save money, saveelectricitybill, fyp, foryou, viral, explorepage, vidharbha, Hybrid solar ]

देश स्वतंत्र झाला आता ऊर्जेच्या बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आहे..प्रत्येक छोटा निर्णय, भारताच्या मोठ्या भविष्या...
15/08/2026

देश स्वतंत्र झाला आता ऊर्जेच्या बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आहे..
प्रत्येक छोटा निर्णय, भारताच्या मोठ्या भविष्याला आकार देतो. स्वच्छ ऊर्जा निवडून आपण पर्यावरण, बचत आणि आत्मनिर्भर भारत या तिन्ही गोष्टींमध्ये योगदान देऊ शकतो. स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
[ Rooftop Solar, Clean Energy, Renewable Energy India, TATA Power, Atmanirbhar Bharat , Independence Day 2026, Ampower solar, India ]

सगळे पर्याय सारखे दिसतात फरक वेळ आल्यावर कळतो.TATA Power Hybrid Solar तुम्हाला फक्त वीज तयार करून देत नाही, तर Power Cut...
11/08/2026

सगळे पर्याय सारखे दिसतात फरक वेळ आल्यावर कळतो.
TATA Power Hybrid Solar तुम्हाला फक्त वीज तयार करून देत नाही, तर Power Cut मध्येही साथ, अधिक बचत आणि अधिक नियंत्रण देतो.

म्हणूनच तो नेहमीच One Step Ahead. Hybrid Solar बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आजच Ampower Technical Services शी संपर्क साधा.

संपर्क करा - +91 7498 003 529 / +91 9422 138 851

[ rooftop solar, rooftopsolarpanel, SolarPower,Tata Power, save money, saveelectricitybill, vidharbha, fyp, viral, Hybrid solar, share, winner ]

कुणीतरी सांगितलं, तुम्ही मान्य केलं आणि Rooftop Solar बद्दलचा गैरसमज पुढे गेला.योग्य पद्धतीने बसवलेली Solar System वर्षभ...
06/08/2026

कुणीतरी सांगितलं, तुम्ही मान्य केलं आणि Rooftop Solar बद्दलचा गैरसमज पुढे गेला.

योग्य पद्धतीने बसवलेली Solar System वर्षभर ऊर्जा निर्माण करत राहते. निर्णय घेण्यापूर्वी ऐकीव गोष्टींवर नाही, तर योग्य माहितीवर विश्वास ठेवा. Ampower x TATA Power तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलर समाधान.

आजच संपर्क करा - +91 7498 003 529 / +91 9422 138 851

[ Rooftop Solar, Solar Installation, Home Solar System, Sustainable Living, Tata Power Partner, Electricity Bill Savings, solar Vidarbha , share]

31/07/2026

The best solar system isn't the one you notice every day.
It's the one that quietly does its job, day after day. From sunrise to sunset, TATA Power Solar works silently in the background, while your electricity bill tells the real story.

Less noise. More savings.

📞 Free Site Visit Available
Contact: +91 7498 003 529 / +91 9422 138 851

[ rooftop solar, rooftop solar panel, solar installation, solar for home, electricity bill savings, hybrid solar system, Tata Power Solar, Tata Power Solar Partner, solar consultation, solar Vidarbha , reels, share]

सोलर सिस्टीम बसवणं हा फक्त आजचा निर्णय नसतो, तो पुढील अनेक वर्षांसाठी घेतलेला निर्णय असतो. म्हणूनच सोलर निवडताना फक्त कि...
27/07/2026

सोलर सिस्टीम बसवणं हा फक्त आजचा निर्णय नसतो, तो पुढील अनेक वर्षांसाठी घेतलेला निर्णय असतो. म्हणूनच सोलर निवडताना फक्त किंमत नाही, तर गुणवत्ता, वॉरंटी, सेवा आणि विश्वास यांचाही विचार महत्त्वाचा असतो.

TATA Power Solar चा विश्वास आणि Ampower Technical Services ची जबाबदारी यामुळे तुमचा सोलर प्रवास अधिक निश्चिंत होतो.

आजच स्मार्ट निर्णय घ्या आणि दीर्घकाळ टिकणारी बचत अनुभवून पहा.
संपर्क करा - +91 7498 003 529 / +91 9422 138 851

[ rooftopsolarpanel, SolarPower, CleanEnergy,Tata Power, save money, saveelectricitybill, vidharbha, fyp, viral, Hybrid solar, reels, share ]

Address

Plot No. 212, Ward No. 10, Bazar Samiti Road, Opposite Bank Of India, Chandrapur
Mul
441224

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ampower Technical Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share