Millionaire Mindset

Millionaire Mindset Economist, Professional Investor, Financial Educator, Business Consultant, Serial Entrepreneur,Philanthropist.

I believe in Compassionate Capitalism, Billionaire Mindset.

21/01/2026
Mission Millionaire
12/01/2026

Mission Millionaire

Millionaire Mindset
11/01/2026

Millionaire Mindset

08/01/2026

Plutocracy in Democracy
04/01/2026

Plutocracy in Democracy

03/01/2026

ओबीसी, एस सी, एस टी नागरिकांनो आपली मते विकणे कधी बंद करणार ?

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत अधिकृत पक्षावर लोकांची निष्ठा अगदीच दुर्मिळ होती, ना लोकांनी विकासाच्या मुद्यावर मतदान केले ना पक्षाची बाजू ध्यय धोरणाला केले.
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले राजकीय परिवरतानेचे हत्यार अगदी बोथट करून चिरिमिरीला विकून टाकले लोकांना नागरी सुविधा पाहिजेत पण मतदान मात्र पैसा, जात आणि वैयक्तिक संबंध याच निकषावर झाले.मग कसे भ्रष्टाचार कमी होणार , कसे कमकुवत लोकांच्या जीवनात बदल घडणार, लोकांची मानसिकता जर मतांचा बाजार माडून जो जास्त पैसे देईल त्यांना मत देणार अशी असेल तर त्याचे व लोकशाहीचे भविष्य अंधारमय आहे व राहील.
मग पुढील पाच वर्ष सोसिअल मीडिया आणि वर्तमानपत्रात कितीही बोंबा मारल्या तर काही फरक पडणार नाही
जे नगरपरिषद नगरपंचायत मध्ये झाले तेच महानरगरपालिकेत होणार आहे.
लोकशाहीचा पुरा बोझवरा झाला आहे |

काशिनाथ पांचाळ
Political Strategist, Leadership Consultant.
Professional Investor and Philanthropist.

03/01/2026

Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

07977719817

Alerts

Be the first to know and let us send you an email when Millionaire Mindset posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Millionaire Mindset:

Share