07/09/2026
मराठी AI Video 🎬✨
Student Work 🚀
आज्जीची गोष्ट, आपल्या संस्कृतीची ओळख आणि AI ची power! 🥥❤️🤖
Meet Sangeeta Deshpandey from Dadar, Mumbai, a retired LIC Manager. ✨
Sangeeta यांनी AI च्या मदतीने Narali Purnima वर एक सुंदर storytelling video तयार केला आहे. 🎬
आज्जी आपल्या नातीला Narali Purnima का आणि कशी साजरी केली जाते याची गोष्ट सांगताना दिसते. 🥥📖
Good scripting, clean visuals, creative storytelling आणि smooth editing यांचा सुंदर वापर! 🔥
Idea → Script → AI Visuals → Video → Editing 🎬✨
तुमचीही idea AI च्या मदतीने video मध्ये आणायची असेल तर Link in Bio वर क्लिक करा! 🤖🚀
Learn AI. Create More. Grow Better. ✨