01/11/2025
🌸 लाडकी बहीण योजना e-KYC सुरू झाली आहे! 🌸
आता तुमचे e-KYC अगदी सोप्या पद्धतीने आमच्या केंद्रात पूर्ण करा.
फक्त अर्जदाराचा आधार, पतीचा/वडिलांचा आधार आणि आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर (OTP साठी) इतकेच आवश्यक!
#लाडकीबहीणयोजना
#आपलेमदतकेंद्र
#महिलायोजना