Natural Resource Management

Natural Resource Management Natural Resource Devemopment

We took initiative in repairing CNB though KFW Soil CCA project located in Umraj Block Kandhar Dist. Nanded.  Repairing ...
01/08/2024

We took initiative in repairing CNB though KFW Soil CCA project located in Umraj Block Kandhar Dist. Nanded. Repairing Cement Nala Band (CNB) offers numerous benefits, including increased water storage and groundwater recharge, reduced soil erosion and sediment control, and improved agricultural yields and extended growing seasons. It supports biodiversity and vegetation growth, enhances economic opportunities through diversified livelihoods, and fosters community involvement in sustainable management. Additionally, CNBs help mitigate flood risks, provide drought resilience, and regulate local temperatures. These repairs contribute to long-term sustainable agriculture, enhanced ecosystem services, and improved community well-being and resilience.

सगरोळी येथील शिंपाळा तलाव गाळ काढणे उपक्रमास सुरुवात : नांदेड जिल्हा परिषदेच्या मु.का.अ. श्रीमती मीनल करनवाल (IAS) यांनी...
29/05/2024

सगरोळी येथील शिंपाळा तलाव गाळ काढणे उपक्रमास सुरुवात : नांदेड जिल्हा परिषदेच्या मु.का.अ. श्रीमती मीनल करनवाल (IAS) यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी साधला संवाद

लोकसहभागातून संस्कृति संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या पुढाकाराने आणि इंडीविश वेलफेअर फाउंडेशन यांच्या सहकार्याने सगरोळी येथील शिंपाळा तलावातील अतिरिक्त गाळ काढण्याचे काम नुकतेच चालू झाले. या कामाची पाहणी करण्यासाठी दि. २८ मे रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल (IAS) यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे संचालक रोहित देशमुख, प्रकल्प व्यवस्थापक वसंत रावणगावकर आदींसह गावकरी उपस्थित होते.

दोन वर्षापूर्वी याच तलावाच्या काही भागातील गाळ काढण्यात आला होता. त्यातीलच उर्वरित गाळ शेतकरी स्वखर्चाने आपल्या शेतात टाकण्यासाठी घेऊन जात आहेत. यामुळे पिकाच्या निरोगी वाढीसाठी उत्तम अशी तळ्यातील माती वापरल्याने उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचा फायदा होतो तसेच तलावातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढते आणि आजूबाजूच्या शेतातील बोअर आणि विहिरींना पाणी मिळते. त्यातून वर्षभर पिकास पाण्याची व्यवस्था होते.

16/05/2024

all for water sustainability.....
22/03/2024

all for water sustainability.....

The government school developed a kitchen garden : using organic vegetables in a mid-day meal for studentsWith the aim o...
28/12/2023

The government school developed a kitchen garden : using organic vegetables in a mid-day meal for students

With the aim of providing healthy and nutritious and organically fertilized vegetables to the children in school lunch every day, under climate friendly farming method project implemented by Sanskriti Samvardhan Mandal, Sagroli in support of Reliance Foundation Nanded, garden has been planted in Z.P. School Chinchala (T.Biloli) school itself.

For this, the cooking couple of the same school Mrs. Archana and In addition to the efforts of Pradum Patil Jadhav, the said school is being helped with vegetable seeds, organic fertilizers, plastic nets for safety and new technology farm implements for cultivation. The Headmaster of the school Mr. Jamnor and all the teaching colleagues also took the initiative in this.

As a total of 109 students of the school, 65 girls and 44 boys, are having the vegetables grown using organic fertilizers in their mid-day meal, all the children are looking healthy and well. Thanks are being expressed to Sanskriti Samvardhan Mandal, Sagroli and RF BCRC project from school and villagers.

Reliance Foundation

जलसंवर्धन व जलव्यवस्थापन क्षेत्रातील शाश्वत कार्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळास उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार. मांजरम त...
19/03/2023

जलसंवर्धन व जलव्यवस्थापन क्षेत्रातील शाश्वत कार्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळास उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार.
मांजरम ता. नायगाव येथे जलदूत 2.0 प्रकल्पाची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल संस्थेला द्वितीय मानांकन.

सेवावर्धिनी पुणे संस्थेच्या सहकार्याने व ऍटलास काप्को कंपनी यांच्या सक्रिय व आर्थिक सहभागातून जलदूत 2.0 हा जलसंधारणातील पथदर्शी प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून 2019 ते 2023 या कालावधीत राबविण्यात आला .

या प्रकल्पाचा समारोप कार्यक्रम दि 18 मार्च 2023 रोजी यशदा पुणे येथे संपन्न झाला.

संस्थेने मांजरम येथे माती,पाणी जतन व संवर्धन विषयीं जनजागृती, विविध सर्वेक्षण, तांत्रिक क्षमता, गाव जल सुरक्षा व शाश्वतता आराखडा, केलेल्या कामाचा आर्थिक परिणाम व शाश्वतता, संस्था सक्ष्मीकरण आदी क्षेत्रात यशस्वीपणे कार्य केल्यामुळे संस्थेला जलदूत 2.0 उत्कृष्ट सहयोगी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (उपसंचालक यशदा, पुणे)
डॉ. नितीन करमाळकर, (माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), ऍटलास काप्को कंपनीचे कार्पोरेट एचआर प्रमुख कबीर गायकवाड, कंपनीच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी विभागाचे व्यवस्थापक अभिजित पाटील, यशदा जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ. आनंद पुसावळे,सेवावर्धिनी संस्थेचे सचिव सोमदत्त पटवर्धन, कार्यवाह प्रमोद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त संस्थांचा गौरव करण्यात आला.

सन्मान चिन्ह व एक लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
संस्था प्रतिनिधी गंगाधर कानगुलवार यांनी गाव जलदूत शिवाजी गायकवाड, पांडुरंग शिंदे आदी ग्रामस्थांसह हा पुरस्कार स्वीकारला.

सेवावर्धिनी मार्फत नियुक्त 4 सदस्यीय टीम मार्फत मूल्यांकन करून सदरील निवड जाहीर करण्यात आली.
या टीम मध्ये निवृत्त कार्यकारी अभियंता विलास चौथाई,
वालचंद कॉलेज चे निवृत्त प्राचार्य व भुगर्भ शास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, पाणलोट तज्ञ शिरीष तेरखेडकर,प्रकल्प
व्यवस्थापन तज्ञ संदीप शौचे आदींचा सहभाग होता.

Mr. Dilip Damayyawar DDM NABARD Nanded visited watershed project village Lath kd. Tq. Kandhar a Climate Change Adaptatio...
19/01/2023

Mr. Dilip Damayyawar DDM NABARD Nanded visited watershed project village Lath kd. Tq. Kandhar a Climate Change Adaptation project being implemented by with supported by .

During the visit, he inspected various Climate Change Adaptation crop demonstration plots and intereracted with farmers about result of climate resilient crop seed.
The journey from a water-starved village to a water-rich village is staggering and now the village lath kd became a major seed production village in the district.
Farmers growing vegetable seed mainly squash (zukini). There are 45 shadenet installed for seed production.


शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्हावे – दिलीप दमय्यावार जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड.नाबार्ड च्या शेतकरी उत्पाद...
17/01/2023

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्हावे – दिलीप दमय्यावार जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड.
नाबार्ड च्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्प अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची कार्यशाळा
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःचे स्पर्धक न होता व्यावहारिक, व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा तसेच पूर्व नियोजन करून ध्येय गाठावे असे आवाहन राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप दमय्यावार यांनी सगरोळी येथील पीएमआयसी कार्यशाळेत केले.
संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विद्यान केंद्र व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्प अंमलबजावणी व सनियंत्रण समितीच्या कार्यशाळेचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे करण्यात आले होते. या कार्यशाळे प्रसंगी दिलीप दमय्यावार बोलत होते.
यावेळी संस्कृती संवर्धन मंडळाचे संचालक रोहित देशमुख ,कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.माधुरी रेवणवार, सनदी लेखापाल मालीवाल व तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतांना नाबार्ड चे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमय्यावार यांनी नाबार्ड मार्फत स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबोधित केले. या प्रसंगी त्यानी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनाचा विचार करून शेतमाल प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा ,कंपन्यांनी स्वतः मध्ये स्पर्धा न करता स्वतःच्या कल्पनेला वाव देऊन व्यवसाय प्रत्यक्षात आणावे असे आवाहन केले.
नाबार्डने कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी या संस्थेला शेतकरी उत्पादक कंपन्यासाठीची प्रोत्साहन देणारी संस्था म्हणून मान्यता दिली आहे. या माध्यामतून 13 शेतकरी उत्पादक कंपन्यांना या प्रकल्पा समाविष्ट केले आहे. असून, विविध व्यवसायांच्या उभारणीसाठी व्यवसाय विकास निधी रुपये पाच लाखांचा दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या कंपन्यांनी आपले उद्योग व्यवसाय प्रस्ताव सनदी लेखापाल व कृषी विज्ञान केंद्रमार्फत सादर करावेत. तसेच व्यवसायामध्ये विविधता असावी,कंपन्या एकमेकांचे स्पर्धक न बनता वार्षिक नियोजन करून त्याप्रमाणे कृती करावी असा सल्ला दिला.
संचालक रोहित देशमुख म्हणाले ‘‘येणाऱ्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्या या शेतकऱ्यांना परिणामी कृषी क्षेत्राला दिशादर्शक ठरतील. नाबार्ड, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळकटी देण्याचे काम करत असून, या उत्पादक कंपन्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारून शेतकऱ्यांना विविध सोयी-सुविधां उपलब्ध करून दिली पाहिजे .”

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.माधुरी रेवणवार यांनी येणाऱ्या काळात कृषी विज्ञान केंद्र नेहमी या कंपन्यांना नवनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल तसेच विविध प्रक्रिया उद्योग व्यवसायाविषयी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यास कटीबद्ध असल्याचे सांगितले.

सनदी लेखापाल मालीवाल यांनी सर्व कंपन्यांच्या लेखाविश्लेषण मांडून आर्थिक नियोजन,व्यवसाय नियोजन ,पोकरा व स्मार्ट योजनेची विस्तृत पणे माहिती दिली.

या कार्यशाळेत नाबार्ड मार्फत कार्यरत असलेल्या 11 शेतकरी उत्पादक कंपन्याचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते.तसेच संस्था प्रतिनिधी अविनाश जोगी, गंगाधर कानगुलवार,वसंत रावणगावकर आदी उपस्थित होते. संस्था प्रतिनिधी किशोर काळे यांनी उपस्थितांचे आभार मांडले.

Monitoring visit was conducted by DDM Nanded Mr. Dilip ji Damayyawar sir at Ghodaj and Umraj KFW Soil CCA Project. Durin...
25/08/2022

Monitoring visit was conducted by DDM Nanded Mr. Dilip ji Damayyawar sir at Ghodaj and Umraj KFW Soil CCA Project. During the visit he inspected various CCA Demo plots such as Promotion of Chilli Crop, Climate resilient seed demos, inter cropping, vermibed, Neem powder applied turmeric plots, Loose Boulder Str., Green Fodder plots etc. Also discussed with VWC about planning of remaining activities also the reasons behind the slow pace of activities in the project. He expressed his satisfaction about the overall completed activities.

National Bank For Agriculture & Rural Development Nabard Sanskriti Samvardhan Mandal Climate Change Adaptation Project CCAP

Impact of Soil and water conservation work at Manjaram under Jaldoot 2.0 project.                Atlas Copco JALDOOT San...
22/07/2022

Impact of Soil and water conservation work at Manjaram under Jaldoot 2.0 project. Atlas Copco JALDOOT Sanskriti Samvardhan Mandal

Remarkable work impact of Team NRM : Recharge pit at Katkalamba watershed Development Program, Supported by Atlas Copco ...
16/07/2022

Remarkable work impact of Team NRM : Recharge pit at Katkalamba watershed Development Program, Supported by Atlas Copco Charitable Foundation and NABARD.

Atlas Copco National Bank For Agriculture & Rural Development NABARD Online

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Natural Resource Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Natural Resource Management:

Share