मराठी युवा उद्योजक

मराठी युवा उद्योजक Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठी युवा उद्योजक, Consulting Agency, Nashik.

09/04/2020
21/03/2020
21/03/2020

ट्रेडमार्क म्हणजे (Trademark ) पारले , बिसलरी , निरमा, नोकिया या उद्योगांत एकप्रकारे समानता आहे ते म्हणजेच या उद्योगांचे नाव सर्वदूर पसरलेले असून कोठेही ते लगेच चटकन लक्षात येते.या उद्योगांच्या गुणवत्ते बद्दल लोकांना खात्री झालेली असते.असेच तुमच्या एखादे गुणवान प्रोडक्ट किंवा उत्तम सेवांची ओळख बनविणे व त्या नावाचा कायदेशीर हक्क घेणे म्हणजेच ट्रेडमार्क घेणे होय.( व्यापार बोधचिन्ह ).

ट्रेडमार्क चे प्रमुख फायदे.
१.तुमचा उद्योग सगळीकडे चटकन ओळखला जातो.
२.तुमच्या उत्पादनाची नक्कल करता येत नाही.
३.तुमचे गुडविल तयार होते.
४.तुम्हाला तुमच्या उद्योगाची प्रसिद्धी करता येते.
गव्हरनमेंनट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. सर्व उद्योगा साठी गरजेचे, मार्केटमध्ये गुडविल वाढणार, लोक विश्वास वाढणार, कोणीही तुमच्या उदयोगाचि काॅपि करणार नाही जो करेल त्याच्या कडुन नुकसान भरपाई मिळनार.
उद्योग : NKBM LEGAL SOLUTIONS
ठिकाण : चुनाभट्टी, मुंबई
संपर्क : 9870926697 (काॅल/व्हाॅटसप)

We Specialize in the following fields :
Registration of Trade Mark/Copy Right/ Design of ur Business

14/05/2019
12/12/2018
11/12/2018

Address

Nashik
422010

Telephone

9673313358

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी युवा उद्योजक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share