03/01/2021
👍 *भारत सरकारची हमी असलेली एलआयसी सादर करत आहे*
🤗 _१/०१/२०२१ते २५/०१/२०२१नवीन वर्षानिमित्त, महिलांसाठी व पुरुषांसाठी *LIC* ची एक खास योजना._
💫 *PF योजना*
👉 _ज्या महिला किंवा पुरुष खाजगी कंपनीत किंवा सरकारी आस्थापनेत नोकरी करत आहेत आणि ज्यांचा *PF* कट होतो त्यांना माहिती असेल की जितका आपला *PF* कट होते तितकीच रक्कम कंपनी/ऑफिस पण आपल्या खात्यात जमा करत असते.._
⚡ _उदा.आपली मासिक PF बचत जर *१०००रु* असेल तर कंपनी पण *१००० रु* टाकते. (किंबहुना त्याहीपेक्षा कमी टाकत असते) पण LIC च्या या योजनेत *LIC* मात्र तीच रक्कम *दीडपट* जमा करते.. उदा.आपली महिन्याची बचत जर *१००० रु* असेल तर LIC त्यात *१५०० रु* टाकणार..
शिवाय सोबत *रिस्ककव्हर* पण देणार.. आपल्या रकमेच्या *४ पट परतावा* पण देणार.._
🤔 पाहूया कसे.??
▪ दररोज फक्त *५०/- रु* भरा (१६वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल *१०,२५,०००/- रुपये*.
▪ दररोज भरा फक्त *१००/- रु* (१६वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल *२१,००,०००/-(२१लाख) रुपये..*
▪ दररोज भरा फक्त *२५०/- रु*(१६ वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल *५१,००,०००/-(५१लाख) रुपये..*
▪ दररोज भरा फक्त *५००/- रु* (१६ वर्ष)
आणि परतावा घ्या तब्बल *१,००,००,०००/- (१कोटी) रुपये..*
▪ पॉलिसी ची मुदत हि २५ वर्ष आहे पण हप्ता भरण्याची मुदत मात्र फक्त १६ वर्षच आहे, पुढील ९ वर्ष हप्ता न भरता पॉलिसी चालू राहते आणि रिस्क कव्हर पण चालू राहतो..
▪ आणखी हि बरेच पर्याय उपलब्ध आहेत, आपल्या *बजेट प्रमाणे* आपण जास्त किंवा कमी रक्कम भरू शकता
▪ सोबत २५वर्ष मोफत *नैसर्गिक, अपघाती आणि अपंगत्व विमा सरंक्षन* पण दिले जाईल (रिस्ककव्हर)
▪ सदर योजना *८ ते ५० वयोगटातील महिला व पुरुष घेवू शकतात.. तसेच पुरुष आपल्या पत्नीसाठी, बहिणीसाठी, आईसाठी, मुलींसाठी* पण घेऊ शकतात
▪ *२५जानेवारी* च्या आधी किमान 250 रुपये भरून ही योजना बुक करू शकता.(Last date २५ जानेवारी)
उरलेली रक्कम व कागदपत्रे पुढील १२ दिवसात जमा करणे अनिवार्य राहील.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क
अनिकेत विद्याधर शिंदे : ८४५४८१००९०
७०३९२६००६०