Real Business World

Real Business World Skill And Entrepreneurship Development

महाराष्ट्र शासन व रिअल बिझनेस यांचे माध्यमातून उद्योग करण्याची संधी.
02/02/2025

महाराष्ट्र शासन व रिअल बिझनेस यांचे माध्यमातून उद्योग करण्याची संधी.

पुणे या ठिकाणी यशमार्ग सभासद व उद्योजक कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत समन्वयक जबाबदारी, निवड व तालुका स्तरावरील जबा...
01/02/2025

पुणे या ठिकाणी यशमार्ग सभासद व उद्योजक कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत समन्वयक जबाबदारी, निवड व तालुका स्तरावरील जबाबदारी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पुणे येथे समन्वयक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न :-१ एप्रिल २०२३ पासून संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातील २० या प्रमाणे ...
09/04/2023

पुणे येथे समन्वयक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न :-
१ एप्रिल २०२३ पासून संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातील २० या प्रमाणे ७२० उद्योजकांना शासनाचे अनुदान व उद्योगासाठी लागणारे भांडवल उपलब्ध आहे त्या प्रमाणे जिल्हा निहाय कार्यशाळा व प्रदर्शने सुरु करण्यात आलेली असून या मध्ये विविध ११ कंपनी व संस्था कार्यरत झालेल्या आहेत. पूर्वीच्या उद्योजकांना देखील या मध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे ज्यामुळे कोणतीही गुंतवणूक न करता अनुदान व भांडवल देऊन सर्व सहकार्य उपलब्ध आहे तसेच जिल्हानिहाय समन्वयक व उद्योजक निवडी सुरु.
realmartstore.in

कोल्हापूर, नवी मुंबई, नाशिक , बुलढाणा , संभाजीनगर येथे समन्वयक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न :-१ एप्रिल २०२३ पासून संपूर्...
30/03/2023

कोल्हापूर, नवी मुंबई, नाशिक , बुलढाणा , संभाजीनगर येथे समन्वयक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न :-
१ एप्रिल २०२३ पासून संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातील २० या प्रमाणे ७२० उद्योजकांना शासनाचे अनुदान व उद्योगासाठी लागणारे भांडवल उपलब्ध आहे त्या प्रमाणे जिल्हा निहाय कार्यशाळा व प्रदर्शने सुरु करण्यात आलेली असून या मध्ये विविध ११ कंपनी व संस्था कार्यरत झालेल्या आहेत. पूर्वीच्या उद्योजकांना देखील या मध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे ज्यामुळे कोणतीही गुंतवणूक न करता अनुदान व भांडवल देऊन सर्व सहकार्य उपलब्ध आहे तसेच जिल्हानिहाय समन्वयक व उद्योजक निवडी सुरु.
realmartstore.in

नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी तालुका व जिल्हा स्तरावर एक पुरुष व एक महिला सदस्यास संधी अधिक माहिती साठी पुढील लिंक ला अर्...
29/03/2023

नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी तालुका व जिल्हा स्तरावर एक पुरुष व एक महिला सदस्यास संधी अधिक माहिती साठी पुढील लिंक ला अर्ज करा https://realuniskills.in/samnvayak

02/03/2023
कोल्हापूर येथे कार्यशाळा संपन्न
31/01/2023

कोल्हापूर येथे कार्यशाळा संपन्न

Address

Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Real Business World posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share