Sahaj Sarathi

Sahaj Sarathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sahaj Sarathi, Business consultant, 2nd Floor, Plot A 71, Datta Mandir Road, opp. Ganesh Krupa Society, Sector 12, Kharghar, Navi Mumbai/, NAVI MUMBAI.

मध्यमवर्गीय मराठी माणसाला दररोज भेडसावत असलेल्या छोट्या मोठ्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे... त्याच्यात उपजत असलेल्या प्रामाणिकपणा, समंजसपणा, समर्पण, सद्भावना, सदसद्विवेकबुद्धी, नेतृत्व या सगळ्याच आघाड्यांवर त्याचे प्रबोधन करून त्याचा उत्तरोत्तर फक्त उत्कर्ष च कसा करता येईल या एकमेव ध्यासाने प्रेरित होऊन सहज सारथी तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे...

मराठी माणसाच्या छोट्या छोट्या स्वप

्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी करण्याचे दिशादर्शक मार्गदर्शन आणि पर्यायाने त्याच्या स्वप्नांचा गुणाकार... फक्त बेरीज नाही... आणि तीही कमीत कमी वेळेत आणि छोट्या छोट्या सहज जमतील अशा कृतीतून कसे करता येईल याकडे सहज सारथी चे संपूर्ण लक्ष असणार आहे...

Hurry up... And contact us ... 90044 34956 (सहज सारथी)
08/11/2025

Hurry up... And contact us ... 90044 34956 (सहज सारथी)

10/06/2025

नमस्कार 🙏🏻

मला सातत्याने हे जाणवते की माझ्यात खूप क्षमता आहेत.आणि व्यावसायिक आयुष्यात या क्षमतांना मी आजवर न्याय नाही देऊ शकलो.मी जिथे पोहचणे डिसेर्व करतो तिथवर मी पोचू शकलेलो नाही.अचूक दिशा आणि अचूक मार्गदर्शन मिळाले तर मी स्वतः एक विश्व घडवू शकतो.पण हे ज्ञान देणारी अनेक दुकाने मी उघडलेली पाहतोय.आणि या सगळ्यात मी सक्षम होण्यापेक्षा शिकवणारेच आर्थिक भरभराट करत मोठे होत आहेत हे मी रोज पाहतोय.अशा वेळी प्रामाणिक आणि तरीही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात स्वतःला झोकून देणारी आणि आम्हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी संस्था आणि ती ही वाजवी दरात मिळेल का??
असे प्रश्न जर तुम्हाला असतील.तर तुम्ही निश्चितपणे सहज सारथी च्या
*The Growth Garage*
या आगळ्या वेगळ्या शाळेत दाखल व्हा..नाव इंग्रजी असले तरी शिक्षण संपूर्ण मराठीत आहे..इथे संपूर्ण शाळेच्या वातावरणासारखे वातावरण तुमची वाट पाहतय..हा कुठलाही कोर्स नाही.ही अखंड प्रक्रिया आहे जेथे महिन्यातून दोन वेळा अर्ध्या दिवसासाठी तुम्ही उपस्थित रहायचे आहे आणि आपला उत्कर्ष करणारी भक्कम यंत्रणा अनुभवायची आहे.
शाळा सुरू झालेली आहे.आणि ॲडमिशन सुरू आहेत.अधिक माहितीसाठी संपर्क साधा..

8689848408/
90044 34956

❇️फेसबुक लिंक :-
https://www.facebook.com/share/6PCJJZUViPvKjZyC/

❇️इंस्टाग्राम लिंक :-
https://www.instagram.com/sahajsarathihelp?igsh=dGNmbGd2NmR0MTRi

❇️युट्युब लिंक :-
https://youtube.com/?si=QTAgl5QRx_p2_tV_

❇️वेब साईट लिंक :-
https://sahajsarathi.in/

धन्यवाद 💐
सहज सारथी टीम.

👉एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्यांवर काम करावेच लागेल. अन्यथा अडचणी येऊ शकतात. मान्य आहे. पण नेमके याचमुळे काम होतंय पण उत्कृष्...
17/04/2025

👉एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्यांवर काम करावेच लागेल. अन्यथा अडचणी येऊ शकतात. मान्य आहे. पण नेमके याचमुळे काम होतंय पण उत्कृष्ट होत नाहीये असे सतत आतून जाणवतंय का?

*The Power of 2 Pillars*
*दोन खांबांची शक्ती* एक भन्नाट ४ तासांचे सत्र, ते सुद्धा *मोफत...*

मराठी माणसाच्या छोट्या छोट्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी करण्याचे दिशादर्शक मार्गदर्शन आणि पर्यायाने त्याच्या स्वप्नांचा गुणाकार... फक्त बेरीज नाही... आणि तीही कमीत कमी वेळेत आणि छोट्या छोट्या सहज जमतील अशा कृतीतून कसे करता येईल याकडे सहज सारथी चे संपूर्ण लक्ष.

अत्यंत सहज आणि सोप्या मार्गाने *आनंदी, अर्थपूर्ण व समृद्ध आयुष्य कसे जगायचे* हे जाणून घ्यायचे असल्यास जरूर उपस्थित रहा.

विषय: *The Power of 2 Pillars*
भाषा: *मराठी*
दिनांक: *शनिवार, २६ एप्रिल २०२५*
वेळ: *सकाळी ९-३० ते दुपारी २*
स्थळ: *रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हॉल,* चंचल स्मृती सोसायटी, जी.डी. आंबेकर मार्ग, दादर, मुंबई-१४.

*प्रवेश: मोफत*

सादरकर्ते...
*विनय वाघ*
संस्थापक, *सहज सारथी*

नोंदणी फॉर्म अनिवार्य:
https://bit.ly/Sahaj-Sarathi-Registration-26-April-2025

संपर्क : +918689848408

*सन्मान आईचा*आईच्या ऋणातून उतराई होणे या जन्मात शक्य नाही.आपले संपूर्ण अस्तित्व जिच्यामुळे आहे, त्या *आईच्या प्रती कृतज्...
17/04/2025

*सन्मान आईचा*

आईच्या ऋणातून उतराई होणे या जन्मात शक्य नाही.

आपले संपूर्ण अस्तित्व जिच्यामुळे आहे, त्या *आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त* करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न, अत्यंत हृदयस्पर्शी कार्यक्रम, *सन्मान आईचा...*

फक्त आपली उपस्थिती व आपल्या सोबत *आई, वडील* किंवा आईच्या जागी *भाऊ, बहीण, सासू- सासरे* इतर कोणतीही आदरणीय व्यक्ती सुद्धा सन्मान करण्यास अपेक्षित आहेत.

*कसलेही शुल्क नाही...*

*शनिवार, दि. १९ एप्रिल २०२५*
वेळ: *सायंकाळी ५-३० ते रात्री ९*
स्थळ : *मीनाकुमारी हॉल,* तळ मजला, जोगेश्वरी बस डेपो जवळ, सरस्वती बाग, जोगेश्वरी (प.), मुंबई ४००१०२.
कार्यक्रम संपल्यावर सात्विक जेवण.

समारंभास उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी कृपया नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे.
https://bit.ly/सन्मान-आईचा-१९-एप्रिल-२०२५

आयोजक:
विनय वाघ
*सहज सारथी परिवार*
आणि *स्पंदन*

संपर्क: 8689848408 (वैष्णवी)

👉खूप निर्धाराने एखादी गोष्ट करायला घेताय. पण हा निर्धार दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक टिकतच नाही. असे होतय का?*Power of 2...
15/04/2025

👉खूप निर्धाराने एखादी गोष्ट करायला घेताय. पण हा निर्धार दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक टिकतच नाही. असे होतय का?

*Power of 2 Pillars*
*दोन खांबांची शक्ती* एक भन्नाट ४ तासांचे सत्र, ते सुद्धा *मोफत...*
(पंधरा दिवसातून एकदा व्यक्तिगत विकासाशी संबंधित व व्यवसायाशी निगडीत वेगवेगळे नवीन विषय.)

मराठी माणसाच्या छोट्या छोट्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी करण्याचे दिशादर्शक मार्गदर्शन आणि पर्यायाने त्याच्या स्वप्नांचा गुणाकार... फक्त बेरीज नाही... आणि तीही कमीत कमी वेळेत आणि छोट्या छोट्या सहज जमतील अशा कृतीतून कसे करता येईल याकडे सहज सारथी चे संपूर्ण लक्ष असणार आहे...

अत्यंत सहज आणि सोप्या मार्गाने *आनंदी, अर्थपूर्ण व समृद्ध आयुष्य कसे जगायचे* हे जाणून घ्यायचे असल्यास जरूर उपस्थित रहा.

दिनांक: *शनिवार, २६ एप्रिल २०२५*
वेळ: *सकाळी ९-३० ते दुपारी २*
भाषा: *मराठी*
स्थळ: *रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हॉल,* चंचल स्मृती सोसायटी, जी.डी. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रियल इस्टेट, कोहिनूर मिल, दादर, मुंबई, ४००१४.
*प्रवेश: मोफत*

सादरकर्ते...
*विनय वाघ*
संस्थापक, *सहज सारथी*

नोंदणी फॉर्म अनिवार्य:
https://forms.gle/VPMxc4ZeaWFn8mvq5
(फक्त पहिल्या ३० व्यक्तींना प्रवेश)

अधिक माहितीसाठी
संपर्क : +918689848408
*टीम, सहज सारथी*

👉 खूप काही करायचे प्रामाणिकपणे ठरवताय खरे, पण काही ना काही असे घडत जाते की नेमके ठरवलेले करायलाच वेळ मिळत नाहीये आणि इतर...
15/04/2025

👉 खूप काही करायचे प्रामाणिकपणे ठरवताय खरे, पण काही ना काही असे घडत जाते की नेमके ठरवलेले करायलाच वेळ मिळत नाहीये आणि इतर अनेक वेगळ्या गोष्टींमध्येच सगळा वेळ जातोय...

*Power of 2 Pillars*

*दोन खांबांची शक्ती* एक भन्नाट ४ तासांचे सत्र, ते सुद्धा *मोफत...*
(पंधरा दिवसातून एकदा व्यक्तिगत विकासाशी संबंधित व व्यवसायाशी निगडीत वेगवेगळे नवीन विषय.)

अत्यंत सहज आणि सोप्या मार्गाने *आनंदी, अर्थपूर्ण व समृद्ध आयुष्य कसे जगायचे* हे जाणून घ्यायचे असल्यास जरूर उपस्थित रहा.

दिनांक: *शनिवार, २६ एप्रिल २०२५*
वेळ: *सकाळी ९-३० ते दुपारी २*
भाषा: *मराठी*
स्थळ: *रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हॉल,* चंचल स्मृती सोसायटी, जी.डी. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रियल इस्टेट, कोहिनूर मिल, दादर, मुंबई, ४००१४.
*प्रवेश: मोफत*

सादरकर्ते...
*विनय वाघ*
संस्थापक, *सहज सारथी*

नोंदणी फॉर्म अनिवार्य:
https://forms.gle/VPMxc4ZeaWFn8mvq5
(फक्त पहिल्या ५० व्यक्तींना प्रवेश)

अधिक माहितीसाठी
संपर्क : +918689848408
*टीम, सहज सारथी*

15/04/2025

*Power of 2 Pillars*

*दोन खांबांची शक्ती* एक भन्नाट सत्र, ते सुद्धा *मोफत...*
पंधरा दिवसातून एकदा व्यवसायाशी संबंधित वेगवेगळे नवीन विषय.

अत्यंत सहज आणि सोप्या मार्गाने *आनंदी, अर्थपूर्ण व समृद्ध आयुष्य कसे जगायचे* हे शिकायचे असल्यास जरूर उपस्थित रहा.

दिनांक: *शनिवार, २६ एप्रिल २०२५*
वेळ: *सकाळी ९-३० ते दुपारी २*
भाषा: *मराठी*
स्थळ: *रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी - चंचल स्मृती,* जी.डी. आंबेकर मार्ग, श्रीराम इंडस्ट्रियल इस्टेट, कोहिनूर मिल, दादर, मुंबई, ४००१४.

सादरकर्ते...
*विनय वाघ*
संस्थापक, *सहज सारथी*

नोंदणी फॉर्म अनिवार्य:
https://forms.gle/VPMxc4ZeaWFn8mvq5
(फक्त पहिल्या ३० व्यक्तींना प्रवेश)
_(if already registered do not fill the form again)_

अधिक माहितीसाठी
संपर्क : +918689848408
*टीम, सहज सारथी*

क्लटर क्लीअरन्स - अर्थात रद्दी हद्दपार.Clutter clearance हा अत्यंत प्रभावी उपाय आहे दर्जेदार आयुष्य जगण्याचा. मग ते वैयक...
15/04/2025

क्लटर क्लीअरन्स - अर्थात रद्दी हद्दपार.
Clutter clearance हा अत्यंत प्रभावी उपाय आहे दर्जेदार आयुष्य जगण्याचा. मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक.

शांभवी, एक काम करशील का बेटा?
हा एक पेपर जरा ड्रॉवर मध्ये ठेवशील का?
हो आई, शांभवी ने उत्तर दिले.
पाचव्या मिनिटाला च शांभवी परत आईकडे आली आणि म्हणाली,
आई, अग ड्रॉवर इतका घट्ट झालाय की हलतच नाहीये. मी खूप प्रयत्न केला.
तू जरा मदत करतेस का ?
आता आई आणि शांभवी खूप जोर लावून ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु त्यांना जराही यश आले नाही.
मुळात झालेले असे की ज्या ड्रॉवर मध्ये तो अतिशय महत्वाचा पेपर ठेवायचा होता तो ड्रॉवर त्यात ठेवलेल्या रद्दीने किंवा बिन महत्वाच्या कागदपत्रांनी इतका तुडूंब भरला होता की या अतिशय महत्वाच्या कागदपत्र साठी त्यात जागाच उरली नाही.
तरीही जर हे महत्वाचं कागदपत्र जर आत ठेवायचं असेल तर मात्र आतल्या बिन महत्वाच्या काही गोष्टी काढून टाकून देणे हे अत्यंतिक गरजेचे होते..

या उदाहरणचा संबंध आपल्या जगण्याशी लावू.

एक छोटासा मेंदुरुपी ड्रॉवर आपल्या पैकी प्रत्येकाकडे आहेच. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा ड्रॉवर मात्र अनावश्यक विचारांनी, आठवणींनी इतका भरलाय की कितीतरी नव्या छान घटना, शिकवणी, अनुभव त्यात आत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आतल्या रद्दीवजा विचारांनी ठरवलेच आहे त्यांना आत येऊच द्यायचं नाही.

कित्येक कटू आठवणींचे भंडार, चुकीच्या समजुती चा खजिना, अनावश्यक हेवेदावे, कालबाह्य झालेले ज्ञान, पारंपरिक काळानुरूप न बदललेल्या रूढी यांचा संग्रहच आत इतका आहे की कुणीतरी देवदूत म्हणा किंवा messenger म्हणा Universe चा, प्रत्येक क्षणाला तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला सतर्क करण्याचा विचार आत येऊ पाहतोय पण ही रद्दी निग्रहाने त्या मौलिक विचाराला लांब ठेवतेय.

कारण बंद ड्रॉवर मध्ये असलेली रद्दी आपल्या मेंदू रुपी ड्रॉवर मध्ये लपून आपल्या संपूर्ण विचारांचा आणि पर्यायाने आपल्या निर्णय क्षमतेचा, कृतीचा, नातेसंबंधांचा अक्षरशः ताबा ते घेतात आणि नकळत आपण अतिशय दुय्यम दर्जाचे आणि अकार्यक्षम जीवन कधी जगायला लागलो हे कळत सुद्धा नाही आपल्याला.

आज साफसफाई करायचीच. यादी बनवा. निरुपयोगी रद्दीला आज ठरवून हद्दपार करू. स्वच्छ होऊ दे मेंदुरूपी ड्रॉवर. लखलखीत स्वच्छ अशा या मेंदूत आता फक्त आणि फक्त जीवन समृद्ध करणारेच विचार टाकू आणि लगेचच स्वतः अनुभवू. फक्त एका छोट्याशा या बदलाने संपूर्ण आयुष्याचा दर्जा कसा सहज बदलून गेला.

- विनय वाघ
सहज सारथी
📞 Call 8689848408

*दोन खांबांची शक्ती* एक भन्नाट सत्र, ते सुद्धा *मोफत...**Power of 2 Pillars*पंधरा दिवसातून एकदा, व्यवसायाशी संबंधित वेगव...
14/04/2025

*दोन खांबांची शक्ती* एक भन्नाट सत्र, ते सुद्धा *मोफत...*
*Power of 2 Pillars*

पंधरा दिवसातून एकदा, व्यवसायाशी संबंधित वेगवेगळे नवीन विषय, आनंदी, अर्थपूर्ण व समृद्ध आयुष्य कसे जगायचे.

प्रवेश विनामूल्य
दिनांक: *शनिवार, २६ एप्रिल २०२५*
वेळ: *सकाळी ९-३० ते दुपारी २*
स्थळ: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी - चंचल स्मृती, दादर, मुंबई, ४००१४.

सत्रात उपस्थित राहण्यासाठी नोंदणी फॉर्म:
https://forms.gle/VPMxc4ZeaWFn8mvq5
(फक्त पहिल्या ३० व्यक्तींना प्रवेश)

*विनय वाघ*
संस्थापक, *सहज सारथी*

*टीम, सहज सारथी*
संपर्क : 8689848408

२६ एप्रिल २०२५ | Power of 2 Pillars या ४ तासाच्या सत्रात, प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उपस्थित राहण्यासाठी कृपया हा नोंदणी फॉर्म भर....

सहज सारथी प्रस्तुत आगामी एक दिवसीय कार्यशाळा*The Dead Horse Theory...*नोंदणी करण्यासाठी लिंक https://bit.ly/Sahaj-Sarath...
03/04/2025

सहज सारथी प्रस्तुत आगामी एक दिवसीय कार्यशाळा

*The Dead Horse Theory...*

नोंदणी करण्यासाठी लिंक https://bit.ly/Sahaj-Sarathi-Registration-10-Apr-2025

Fee: Rs. 1,999/-

आत्ताच आपली जागा नक्की करा.

अधिक माहितीसाठी संपर्क :-8689848408

सहज सारथी टीम.

नमस्कार 🙏🏻एक आगळी-वेगळी थियरी... सिद्धांतअत्यंत महत्वाची पण व्यावसायिकांच्या लक्षात न येणारी...अनेक अप्रचलित यंत्रणा, का...
27/03/2025

नमस्कार 🙏🏻

एक आगळी-वेगळी थियरी... सिद्धांत
अत्यंत महत्वाची पण व्यावसायिकांच्या लक्षात न येणारी...
अनेक अप्रचलित यंत्रणा, कार्यप्रणाली, व्यवस्थापन व शून्य कृतीयोजना - त्यात जाणीवपूर्वक बदल न करता - वर्षानुवर्षे तशीच सुरू ठेवल्यामुळे, *व्यवसायावर होणारे गंभीर परिणाम* याविषयी सखोल माहिती देणारे आणि *डोळे उघडणारे एकदिवसीय सत्र...*

*The Dead Horse Theory...*

*गुरुवार दि. १० एप्रिल २०२५*
सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत
स्थळ : *रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हॉल* चंचल स्मृती, पाहिला मजला, दादर, वडाळा, मुंबई-४०००१४.

*प्रवेश मुल्य: 1,999/- फक्त.*
Gpay no. 9892318395
(विनय वाघ)

नोंदणी :-
https://bit.ly/Sahaj-Sarathi-Registration-10-Apr-2025
(फक्त पाहिल्या ६० व्यक्तींना प्रवेश.)

सादरकर्ते :-
*विनय वाघ*
संस्थापक, *सहज सारथी*
https://wa.me/8689848408

Address

2nd Floor, Plot A 71, Datta Mandir Road, Opp. Ganesh Krupa Society, Sector 12, Kharghar, Navi Mumbai/
Navi Mumbai
410210

Opening Hours

Monday 8:30am - 7:30pm
Tuesday 8:30am - 7:30pm
Wednesday 8:30am - 7:30pm
Thursday 8:30am - 7:30pm
Friday 8:30am - 7:30pm
Saturday 8:30am - 7:30pm
Sunday 8:30am - 7:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahaj Sarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahaj Sarathi:

Share