19/02/2026
आज आपण फक्त शिवजयंती साजरी करत नाही…
आपण strategy celebrate करतो.
शिवाजी महाराजांनी
फक्त लढाया जिंकल्या नाहीत —
ते system बनवून गेले.
Leadership म्हणजे vision + ex*****on.
जय शिवराय 🚩