आरोग्य मंदिर भाजीपाला, फळे विक्री केंद्र

  • Home
  • India
  • Parbhani
  • आरोग्य मंदिर भाजीपाला, फळे विक्री केंद्र

आरोग्य मंदिर भाजीपाला, फळे विक्री केंद्र आमच्याकडे *ऋतूनुसार* नैसर्गिक परंपरा?

१) आमच्याकडे *ऋतूनुसार* नैसर्गिक परंपरागत पद्धतीने फळे पिकवून खरेदी व विक्रीसाठी मिळतील.
२) आमची खास उत्पादने - उत्तम चविष्ट,मधुर फळे आणि सुगंधित अगरबत्ती

29/08/2026
22/08/2026
विविध प्रकारच्या सुगंध असलेल्या अगरबत्तीच्या ऑर्डर्स विविध ठिकाणी पोहोच करण्यात आल्या.संपर्क 9890531133
23/06/2026

विविध प्रकारच्या सुगंध असलेल्या अगरबत्तीच्या ऑर्डर्स विविध ठिकाणी पोहोच करण्यात आल्या.

संपर्क 9890531133

21/06/2026

💰 साईड हसल मधून वाढवा आपलं उत्पन्न! 💰

आरोग्य मंदिर व संकटमोचन सोल्युशन & मल्टीसर्विसेस, परभणी*

आमच्याकडे आहे "गरज असेल तेव्हा"कामाची संधी!

पाहिजेत:दिवभरात 2 ते 5 तास देऊ शकणारी, प्रामाणिक माणसं.

*कामाचा प्रकार:*
✅ हेल्पर
✅ साफसफाई - घर/ऑफिस
✅ शिफ्टिंग - सामान उचलणे, पॅकिंग
✅ पार्सल डिलिव्हरी
✅ इतर किरकोळ कामे.

आजच नाव नोंदवा: 9890531133 - रोहित
टीप: फक्त काम करणाऱ्यांनीच फोन करा.

15/06/2026

प्रिय ग्राहक,
आपणास हव्या असलेल्या उत्पादन, सुविधा व इतर सेवांसाठी फक्त 9890531133 या नंबरवरच ऑर्डर द्यावी.

सूचना किंवा बदल असला तरीही याच नंबरवर संपर्क करा.
📌 कृपया डिलिव्हरी पार्टनरकडे कुठलाही निरोप देऊ नये. त्यांना फक्त घरपोच सेवा देण्याची परवानगी आहे.

📌 _यामुळे तुमची ऑर्डर 100% नोंद होईल आणि आम्ही तुम्हाला जलद व चांगली सेवा देऊ शकू._

सहकार्याबद्दल धन्यवाद.!💐

रोहित कुलकर्णी - आरोग्य मंदिर, परभणी
मो. 098905 31133

10/06/2026

तुमची बाग हसवायची😇 असेल तर आजच सेंद्रिय शेणखत मागवा...

आरोग्य मंदिर भाजीपाला, फळे विक्री केंद्रामध्ये आपल्या कार्यक्रमासाठी लागणारा भाजीपाला, दूध,दुग्धजन्य पदार्थांच्या ऑर्डर ...
16/05/2026

आरोग्य मंदिर भाजीपाला, फळे विक्री केंद्रामध्ये आपल्या कार्यक्रमासाठी लागणारा भाजीपाला, दूध,दुग्धजन्य पदार्थांच्या ऑर्डर स्विकारल्या जातील.

Address

Parbhani
431401

Telephone

+919890531133

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आरोग्य मंदिर भाजीपाला, फळे विक्री केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आरोग्य मंदिर भाजीपाला, फळे विक्री केंद्र:

Shortcuts

Share