12/05/2026
दिनांक 16 दिनांक शनिश्वर जयंती व शनी अमावस्या आहे या दिवशी अनेकांच्या अनेकांच्या आग्रहाखातीर शनीचा यज्ञ केला जाणार आहे व प्रत्येकी 108 अहुत्या सोडल्या जाणार आहे ज्या व्यक्तींना या मध्ये इंटरेस्ट आहे धनाची समस्या असो जीवनाची समस्या असो येणारे वाईट प्रसंग असो त्याची मात्रा कमी करण्यासाठी शनिश्वर जयंतीला शनीचा महायज्ञ जरुरीचा आहे त्यात भाग घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे त्याचे दक्षिणा रुपये 1001/-रुपये फक्त आहे तरी शक्य तेवढ्या लवकर दक्षिणा पाठवून आपली जागा बुक करायची आहे