Gyanyog Astrology & Spiritual Services

  • Home
  • Gyanyog Astrology & Spiritual Services

Gyanyog Astrology & Spiritual Services "आध्यात्मिक जागृती व ज्योतिषीय मार्गदर्शनाद्वारे जीवन परिवर्तनासाठी कार्यरत" www.gyanyog.in

वेद, पुराण, उपनिषद, शास्त्र आणि विविध धार्मिक ग्रंथांमध्ये लपलेले अद्वैत व अद्भुत ज्ञान सर्वसामान्यांना सोप्या, समजण्याजोग्या आणि अनुभवण्याजोग्या भाषेत पोहोचवणे. 🙏 मी अमित मिड्गुले, एक अध्यात्मिक साधक व ज्योतिष मार्गदर्शक. ज्ञानयोग अध्यात्म सेवेत आपले मनःपूर्वक स्वागत!
ज्ञानयोग अध्यात्म सेवेचा प्रमुख उद्देश —
🌼 वेद, पुराण, उपनिषद, शास्त्र आणि विविध धार्मिक ग्रंथांमध्ये लपलेले अद्वैत व अद्भुत अध्य

ात्मिक ज्ञान सर्वसामान्यांना सोप्या, समजण्याजोग्या आणि अनुभवण्याजोग्या भाषेत पोहोचवणे.
🌼 प्रत्येक व्यक्तीला जीवनातील अडचणी, आव्हाने आणि मानसिक अस्थिरतेतून मार्ग दाखवत, त्याला आध्यात्मिकदृष्ट्या सजग आणि आत्मविश्वासू जीवनासाठी सक्षम करणे.
🌼 तसेच ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून, जातकाच्या जीवनात नवी आशा, आनंद आणि प्रेरणा जागवून त्याला भौतिक व आध्यात्मिक प्रगतीच्या योग्य मार्गावर प्रवास करण्यास मार्गदर्शन करणे, इत्यादी

📞 आपण या सेवेत सहकार्य करू इच्छित असाल किंवा वैयक्तिक मार्गदर्शन/सल्ला हवा असल्यास आमच्याशी निःसंकोच संपर्क साधा.
ज्ञानयोग अध्यात्म सेवेच्या या दिव्य प्रवासाचा आपणही एक महत्त्वाचा भाग बनू शकता. Whatsapp No: +91 9075025050
UPI ID : amit.midgule@okaxis
G Pay, Phone Pay : 8412025050
Email : [email protected]
Website: www.gyanyog.in

30/10/2025

मी नर्मदा परिक्रमा का करत आहे l Narmada Prarikrama l नर्मदे हर l 30.10.2025

21/10/2025
सर्वांना विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! या दसऱ्याला भगवान श्रीरामांच्या बाणाने आपल्या स्वतःमध्ये द...
02/10/2025

सर्वांना विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! या दसऱ्याला भगवान श्रीरामांच्या बाणाने आपल्या स्वतःमध्ये दडलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या षडरिपूंचा/ दुर्गुणांचा पराभव होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

25/09/2025

ज्योतिष अध्यात्म का एक अंग #ज्योतिष

24/09/2025

विज्ञान - अध्यात्म - ज्योतिष #ज्योतिष

23/09/2025

क्या planets हमें impact करते हैं #ज्योतिष

22/09/2025

ज्योतिष के बारे में शंका #ज्योतिष

21/09/2025

क्या astrology सही में काम करता है #ज्योतिष

20/09/2025

सुखी जीवन का मंत्र #ज्योतिष

19/09/2025

अध्यात्म और ज्योतिष संबंध #ज्योतिष

18/09/2025

अध्यात्म और ज्योतिष क्या है #ज्योतिष

Address


Opening Hours

Monday 09:00 - 18:00
Tuesday 09:00 - 18:00
Wednesday 09:00 - 18:00
Thursday 09:00 - 18:00
Friday 09:00 - 18:00
Saturday 09:00 - 18:00
Sunday 09:00 - 18:00

Telephone

+918412035050

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gyanyog Astrology & Spiritual Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gyanyog Astrology & Spiritual Services:

  • Want your business to be the top-listed Business?

Share