19/07/2023
पुण्यातील सुरक्षा क्षेत्रातील अग्रगण्य नामांकित असलेल्या में. भारत शिल्ड फोर्स प्रा.ली या कंपनीसाठी बिझनेस डेव्हलपर्स संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नेमणे आहे.
१) उच्च पदवीधर
२) सुरक्षा क्षेत्रातील उच्च पदावरील किमान ५/६ वर्ष अनुभव आवश्यक
३) कोणत्याही खाजगी सुरक्षा एजन्सी मध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून कर्तव्य केल्याचा ५ वर्ष अनुभव
४) मॅनपॉवर पुरवणे तसेच व्यवस्थापनाचा अनुभव असल्यास प्राधान्य
५) पोलीस चारित्र पडताळणी आवश्यक
६) कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसावा.
७) एमबीए मार्केटिंग मधील विनाअनुभवी असल्यास संधी देऊ.
८) स्पर्धा परीक्षामध्ये अपयश आलेले सकारात्मक व्यक्तिमत्व परंतु व्यवसायाची आवड असलेले असेल तर त्यांना सुवर्ण संधी देऊ.
९) मोबदला : योग्य तो अनुभव तसेच व्यक्तिमत्वानुसार दिला जाईल.
संपर्क:
Suraj Shinde sir
+91 80800 48007