Baburao Botre Patil

Website

Baburao Botre Patil Chairman : Onkar Sugar Factory Pvt.

Ltd.,
Unit No. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27

Founder : Ashok Nagari Co-operative Bank Ltd., Pimpri, Pune

आज आपल्या ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी मा.तेजस्विनी बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित...
03/10/2026

आज आपल्या ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी मा.तेजस्विनी बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण ऑफिस टीमच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला. ओंकार शुगर ग्रुपच्या पुढील वाटचालीत त्यांचे नेतृत्व, अनुभव आणि कार्यक्षमतेचा निश्चितच मोठा वाटा राहील, असा विश्वास आहे.
नवीन जबाबदारीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. ओंकार शुगर ग्रुपच्या प्रगतीचा आणि विस्ताराचा प्रवास त्यांच्या सक्षम साथीने आणखी यशस्वी होवो, हीच सदिच्छा.

‘जय जवान, जय किसान’चा प्रेरणादायी नारा देत देशवासीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागवणारे, भारताचे माजी पंतप्रधान व भारतर...
02/10/2026

‘जय जवान, जय किसान’चा प्रेरणादायी नारा देत देशवासीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागवणारे, भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#लालबहादूरशास्त्री

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!   #महात्मा_गांधी_जयंती
02/10/2026

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


#महात्मा_गांधी_जयंती

📍 पुणेमाजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते मा. राजू शेट्टी साहेब यांनी आज पुणे येथील आपल्या ओंकार शुगर ग्रुपच्या नवीन मुख्...
26/09/2026

📍 पुणे

माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते मा. राजू शेट्टी साहेब यांनी आज पुणे येथील आपल्या ओंकार शुगर ग्रुपच्या नवीन मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

यावेळी चिरंजीव ओमराजे बोत्रे पाटील यांनी राजू शेट्टी साहेबांचे स्वागत करून ओंकार शुगर ग्रुपच्या विविध उपक्रमांची, साखर उद्योगातील कार्याची आणि भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ऊस पूर्णपणे परिपक्व होण्यापूर्वी गाळप सुरू झाल्यास उसाचे वजन, साखर उतारा (रिकव्हरी) आणि एकूण साखर उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, त्याचा थेट आर्थिक परिणाम ऊस उत्पादक शेतकरी आणि संपूर्ण साखर उद्योगावर होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित, योग्य ऊस परिपक्वता, साखर उतारा आणि साखर उद्योगाची आर्थिक स्थिरता या महत्त्वाच्या विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

26/09/2026
25/09/2026
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांची आज सदिच्छा भेट...
23/09/2026

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा केली. जनहिताच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक संवाद साधत आगामी काळातील विकासकामांबाबतही विचारविनिमय झाला.


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, बहुजन समाजाला शिक्षणाची नवी दिशा देणारे महान समाजसुधारक, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटी...
22/09/2026

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, बहुजन समाजाला शिक्षणाची नवी दिशा देणारे महान समाजसुधारक, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

📍 ओंकार शुगर ग्रुप । मुख्य कार्यालयकेंद्रीय माजी राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे साहेब यांनी ओंकार शुगर ग्रुपच्या न...
18/09/2026

📍 ओंकार शुगर ग्रुप । मुख्य कार्यालय

केंद्रीय माजी राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे साहेब यांनी ओंकार शुगर ग्रुपच्या नूतन मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून विविध विषयांवर स्नेहपूर्ण संवाद साधला.

त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनातून निश्चितच नव्या ऊर्जा आणि प्रेरणेची अनुभूती मिळाली. त्यांच्या बहुमूल्य शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार!

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baburao Botre Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category