MAHA E SEVA Kendra

MAHA E SEVA Kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MAHA E SEVA Kendra, Sakri.

11/04/2015

नमस्कार! मला माझ्या कासारे येथील महा ई सेवा केंद्रासाठी पूर्ण वेळ १ मदतनीस हवा आहे. शिक्षण व अनुभवानुसार योग्य तो पगार दिला जाईल. शिक्षणाची व वयाची कसलीही अट नाही. केवळ शिकण्याची आणि लोकांशी व्यवस्थित बोलण्याची तयारी हवी. आवश्यक ते प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. तरी इच्छुकांनी ९७६६५४२२६६ या नंबर वर सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत संपर्क करावा. श्री गणेश अशोक शिंदे, साक्री.

02/02/2015
29/01/2015

〓 Recruitment 〓
●● महाराष्ट्र, गोवा राज्यातील टपाल विभागाच्या प्रशासकीय कार्यालयात विविध पदाच्या 2426 जागा●●
महाराष्ट्र सर्कल (महाराष्ट्र आणि गोवा राज्य) च्या प्रशासकीय कार्यालये आणि रेल्वे मेल सेवा विभाग, विविध पोस्टल विभागांमध्ये पोस्टमन (1680 जागा), मेल गार्ड (21 जागा), मल्टी टास्कींग स्टाफ (725 जागा) या पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स, लोकमत 24 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2015 आहे. अधिक माहिती www.dopmah.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

साहेब ... मानाचा मुजरा ...
23/01/2015

साहेब ... मानाचा मुजरा ...

Address

Sakri

Telephone

9766542266

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAHA E SEVA Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share