Shubharambh Mangal Karyalay,Kasegaon

Shubharambh Mangal Karyalay,Kasegaon शुभारंभ मंगल कार्यालय, कासेगांव.
ता. व?

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॅा. कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
22/09/2022

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॅा. कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

बुद्धीची देवता, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती, विघ्नहर्ता श्री गणराय यांनी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराज...
31/08/2022

बुद्धीची देवता, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती, विघ्नहर्ता श्री गणराय यांनी अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजावरील विघ्न दूर करावे व त्याच्या आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धी आणावी ही प्रार्थना. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन.
18/07/2022

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन.

प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, त्याच्याच बळावर स्वत:चे अस्तित्व नि...
13/07/2022

प्राचीन काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, त्याच्याच बळावर स्वत:चे अस्तित्व निर्माण करतो. या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य होय. माझ्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या ज्ञात-अज्ञात गुरूजांना गुरुपोर्णिमा निमित्त मनोभावे वंदन!

तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठलाजीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला.
10/07/2022

तुळशीमाळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला
जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला ।।
पांडुरंगा विठ्ठला… मायबापा विठ्ठला.

19/06/2022

शुभारंभ कोणताही असो कार्यालय फक्त एकच....
शुभारंभ मंगल कार्यालय, कासेगांव
ता. वाळवा जि.सांगली
बुकिग संपर्क : ९८८१००९२९३, ९८६०८८९२९३

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! ज्ञानाची अखंड तेवत राहणारी ज्य...
09/05/2022

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! ज्ञानाची अखंड तेवत राहणारी ज्योत, ज्ञानाची गंगोत्री त्यांनी घराघरात पोहोचवली. दीन-अनाथ, बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. समाज प्रगतशील बनवायचा असेल तर शिक्षण महत्त्वाचे. शिक्षणाचे बाळकडू प्यायलेला व्यक्ती जगात आदराने आणि मानाने जगू शकतो हे या महापुरुषाने ओळखले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या थोर शिक्षणकार्यास विनम्र अभिवादन.
#कर्मवीर_भाऊराव_पाटील

"जो निद्रिस्त महाराष्ट्राला | जागे करण्याला | ज्ञानरवी झाला ||शाहू छत्रपती सत्य आधार |मानवी जाणविले अधिकार | गरिबांसाठी ...
06/05/2022

"जो निद्रिस्त महाराष्ट्राला | जागे करण्याला | ज्ञानरवी झाला ||
शाहू छत्रपती सत्य आधार |
मानवी जाणविले अधिकार | गरिबांसाठी कळकळणार।
शेतकऱ्याची चटणीभाकर खाणार। म्हणून शाहू प्रभू देव अवतार ||"

लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त मानाचा मुजरा!

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा !  #गणपतीबाप्पामोरया
19/04/2022

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व गणेशभक्तांना
मंगलमय शुभेच्छा !

#गणपतीबाप्पामोरया

🌎॥श्री जोतीबा प्रसन्न॥🌎 ❖※❖!!*श्री जोतीबाच्या नावानं चांगभलं*!!❖※❖┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉
16/04/2022

🌎॥श्री जोतीबा प्रसन्न॥🌎
❖※❖!!*श्री जोतीबाच्या नावानं चांगभलं*!!❖※❖
┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉

अंजनीच्या सुतातुला रामाचं वरदान,एक मुखाने बोला,बोला जय जय हनुमान!संकटमोचक श्री हनुमंतरायांना कोटी कोटी वंदन! हनुमान जयंत...
16/04/2022

अंजनीच्या सुता
तुला रामाचं वरदान,
एक मुखाने बोला,
बोला जय जय हनुमान!

संकटमोचक श्री हनुमंतरायांना कोटी कोटी वंदन! हनुमान जयंतीच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

संपूर्ण जगाला दया, क्षमा, शांतीचा मार्ग दाखवणारे, जैन धर्माचे संस्थापक श्री भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना म...
14/04/2022

संपूर्ण जगाला दया, क्षमा, शांतीचा मार्ग दाखवणारे, जैन धर्माचे संस्थापक श्री भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ..!!!

Address

Bhagirathi Nager Bazar Peth Kasegaon, Tal: Walawa Dist: Sangli
Sangli

Telephone

+919881009293

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubharambh Mangal Karyalay,Kasegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shubharambh Mangal Karyalay,Kasegaon:

Share