21/05/2026
चहा म्हणजे केवळ एक पेय नाही, तर सुख-दुःखाच्या गप्पा आणि मैत्रीची घट्ट वीण आहे!
गावाकडची ती चहाची टपरी, मित्रांची सोबत आणि हातात गरमागरम चहाचा ग्लास... यापेक्षा मोठा आनंद दुसरा कुठलाच नाही. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या सर्व चहाप्रेमींना कडक शुभेच्छा!
📍 भेट द्या: ओम इंटरप्रायजेस, गुरुवार पेठ, सातारा.