13/05/2024
जोपर्यंत आपण एखाद्या कंपनीचा पूर्ण अभ्यास करत नाही तोपर्यंत तो शेअर्स विकत घेणे केव्हाही अयोग्य.
हा एक स्टडी ग्रुप आहे.
या ग्रुपचा हेतू असा आहे की एखाद्या शेअर्सचा अभ्यास करणे आणि जेणेकरून तो शेअर्स घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे यावरती डिस्कशन करणे.
या ग्रुपमधील डिस्कशन वरून आम्ही कोणालाही शेअर्स घेण्यासाठी प्रवृत्त करत नाही हा ग्रुप फक्त अभ्यासासाठी आहे.
या ग्रुपमध्ये वाढदिवस, जोक्स, कविता व्हिडिओज, पॉलिटिकल आणि प्रोमोशनल पोस्ट टाकू नयेत.