Team Esolapur.com

Team Esolapur.com U Can Get Whatever U Want About Solapur on www.esolapur.com

17/09/2014
We Team eSolapur.com glad to inform all that we bringing new technology with android app very soon in Solapur...
06/09/2014

We Team eSolapur.com glad to inform all that we bringing new technology with android app very soon in Solapur...

सोलापुरात वाढणारे अवैध वाहतूक, पी यु सी नसलेली वाहने, बेशिस्त वाहन चालक, रस्त्यावर दररोज वाढत चाललेला धुराचा धुराळा त्या...
02/08/2014

सोलापुरात वाढणारे अवैध वाहतूक, पी यु सी नसलेली वाहने, बेशिस्त वाहन चालक, रस्त्यावर दररोज वाढत चाललेला धुराचा धुराळा त्यामुळे होत असलेले फुफ्फुसांचे आणि मेंदूंचे विकार, सोलापूरकरांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहेत. या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी ईसोलापूर डॉट कोम ने एक निवेदन दिले होते १ महिन्यापूर्वी, परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी हमी दिली होती कि वायू प्रदूषणावर उपाय तयार करून आळा घालू. १ महिना उलटला तरीही काहीच झालेले नाही. परिवहन खाते तर फक्त दंड गोळा करण्यात व्यस्त आहेत लोकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी त्याचं काहीच देन घेण नाही अस वाटतंय.

सोलापूरच्या इतिहासात असा कर्त्यव्यदक्ष अधिकारी सोलापूरला लाभला नव्हता. आणि आत्तापर्यंत अशी बदली झाली नव्हती. एवढा सोलापु...
24/06/2014

सोलापूरच्या इतिहासात असा कर्त्यव्यदक्ष अधिकारी सोलापूरला लाभला नव्हता. आणि आत्तापर्यंत अशी बदली झाली नव्हती. एवढा सोलापुर्कारांचा साथ सुद्धा राजेंद्र मदने नंतर कुणाच्या नशिबी नव्हताच. कोण जाने घोडा कुठे नडला आणि चांगल्या अधिकार्याची उचलबांगडी झाली पण सोलापुर्कारात एवढी ताकत आहे कि ती बदली रद्द करू शकतात. सोलापूरचा विकास काय असतो हे सोलापूरकरांनी ११ महिन्यातच पहिले पण शासनकर्त्यांना ते पहाविले नाही. लोकांनी निवडून दिलेले राजकर्ते आणि हेच राजकर्ते सोलापूरला पुन्हा खड्ड्यात घालण्यासाठी हे पाउल उचलले. सोलापूरची जनता आत्ता फारच हुशार झालेली आहे. याचा परिणाम नक्कीच येण्याऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल.

सोलापूरची लोकसंख्या १० लाखाच्या वर गेलेली आहे आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. या...
20/06/2014

सोलापूरची लोकसंख्या १० लाखाच्या वर गेलेली आहे आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे सोलापुरातील प्रदूषणाचे प्रमाण सुद्धा भरपूर वाढलेले आहे. सकाळी सकाळी लोक बाहेर शुध्द हवा घेण्यासाठी आणि व्यायामासाठी बाहेर पडलेली असतात. शालेय विद्यार्थी शाळेसाठी निघालेले असतात. पण सकाळच्या वेळीसुद्धा एवढा प्रदूषण असतो कि ऑक्सिजन मिळणे मुश्किल झालेले असते. सकाळ ते रात्री पर्यंत सोलापूरचे नागरिक फक्त शरीर विघातक वायूच्या सानिध्यात असतात त्यामुळे मेंदूचे आणि फुफ्फुसाचे आजार होण्याऱ्या पेशंटची संख्या वाढत आहे
त्यामुळे ईसोलापूर डॉट कोम च्या वतीने परिवहन खात्याला निवेदन देण्यात आले आहे. तरी सुज्ञ सोलापूरकरांची साथ मिळेल हि अपेक्षा.

आयुक्त साहेब सोलापूरच्या विकासासाठी तुम्ही सोलापुरात राहणे फार गरजेचे आहे. आज पर्यंत आमचा सोलापूरचा आयुक्त कोण होता हे क...
05/05/2014

आयुक्त साहेब सोलापूरच्या विकासासाठी तुम्ही सोलापुरात राहणे फार गरजेचे आहे. आज पर्यंत आमचा सोलापूरचा आयुक्त कोण होता हे कोणाला जास्त माहित नव्हते पण तुमचे नाव हे प्रत्येक लहान मुलां पासून अगदी वयोवृद्ध माणसामध्ये अगदी आदराने घेतले जाते. तुम्ही कोणत्याही गोष्टीला हताश होऊन काटेचा निर्णय घेऊ नका, तुम्हाच्या कालावधीतच सोलापूरकरांनी उद्याच्या दिव्य सोलापूरची स्वप्न पहिली आहेत.

Address

Seven Ways
Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Esolapur.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Team Esolapur.com:

Share