Marathi NLP

Marathi NLP Zing' is more than just a word, an idea, a dream, a quest or a passion. Conceptualized by Umesh Soma

*Create Your New Life Today!* :✅ Become super confident✅ Identify & overcome wealth / money blocks, & live a rich life✅ ...
29/05/2024

*Create Your New Life Today!* :

✅ Become super confident

✅ Identify & overcome wealth / money blocks, & live a rich life

✅ Discover faster ways of overcoming your health problems like weight, fitness, stress / depression

✅ Persuade anyone easily

✅ Develop super relationships

✅ Lead an adventurous life by conquering your fears & phobias

✅ And much more!

Leadoscope Training & Consulting in association with Zing Corporate Consulting presents *The NLP Practitioner Program* offers you a life changing experience!

A NLP transformational workshop by *Umesh Soman - India’s 1st Indian NLP Master Trainer** & *Rohit Bagaitkar, NLP Trainer*

*Venue : Thane*
*Dates: 15, 16, 21, 22, 23 June 2024*
This is special weekend batch
Language: English
*Time : 9.30am - 6.30pm*

To register & know more, please contact *Rohit Bagaitkar- 9987007924*

Investment: *₹52,750/-*

Call To *Register NOW* & *get* fantastic offers :

1. At *Flat ₹35000/- ( till 28th May 2024)*

2. At *Flat ₹45000/- (till 10th June 2024)*

🏃🏻🏃🏻 *Hurry Up & Enroll Now*

*Get that offer by investing just ₹10,000/- now* & pay the balance before workshop starts!

Finally the wait of so many days is over on yesterday night and from today onwards we have opened the gates of Heaven fo...
11/04/2024

Finally the wait of so many days is over on yesterday night and from today onwards we have opened the gates of Heaven for all of you. 🏃🏻☺️

🔹 SWARG is a villa in Mahabaleshwar where you get Luxury at every step...

🔹 5 Spacious Bedrooms and each Bedroom has a Private Balcony where you can sit and enjoy the nature to your heart's content...

🔹 2 Large and Spacious Living Halls where you all can sit with your loved once to Lots of chats...

🔹 A 4000 sqft Spacious Green Lawn where you will play lots of games...

🔹 A 18x35 feet Large and Private Swimming Pool where you will do lots of pool activities...

🔹 And the most important attraction of SWARG VILLA is Open To Sky Monarch Gazibo where you will feel a relaxation.

☺️ So are ready to live in SWARG...?

🏃🏻🏃🏻 Advance booking for April and May has started, fix your date soon and enjoy the paradise.

👉🏼 Contact us for Advance Booking

📲 9594810310

👉🏼 Why some people are regularly achieving   and other's don't...?Because they are regularly working on there  ...Your U...
01/09/2022

👉🏼 Why some people are regularly achieving and other's don't...?

Because they are regularly working on there ...

Your Unconscious Mind is the in the world to get everything, you just need to 👉🏼 learn how to command him...

And if you want to learn how to command your Unconscious, then join

NLP is the only subject where we learn the secret of our ...

To know more
+91 9594810310

🤔 तुमच्या वर्षानुवर्षे घडत आलेल्या  #माईंड_प्रोग्रामिंग मध्ये बदल घडवून आणून तुम्हाला वैयक्तीक आणि व्यावसायिक आयुष्यत आण...
25/08/2022

🤔 तुमच्या वर्षानुवर्षे घडत आलेल्या #माईंड_प्रोग्रामिंग मध्ये बदल घडवून आणून तुम्हाला वैयक्तीक आणि व्यावसायिक आयुष्यत आणखी प्रभावी व्हायला आवडेल का ?

👉🏼 तर मग आजच आपली नावनोंदणी करा, माणसशास्त्रातील अग्रगण्य प्रशिक्षण.

📚

👉🏼 Registration Link
https://bit.ly/3QRNv7V

📲 किंवा संपर्क करा
📞 9594810310

  Vs  मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनायचं आहे आणी आयुष्यात उत्तुंग यश संपादन कर...
23/08/2022

Vs

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनायचं आहे आणी आयुष्यात उत्तुंग यश संपादन करायचं आहे. आणी आपण सर्वजण त्याप्रमाणे विचार देखील करतो, पण मग तरीसुद्धा अस का होत की आपण जे ठरवतो ते होत नाही किंवा मग आपणच स्वतःला सांगतो की जाऊदे ना, जरा जास्त च मोठा स्वप्न पाहिलं बहुतेक.

खरंतर मला हे सांगायचं आहे की आपण सर्वजण जे ठरवतो ते आपण आपल्या ला समजावून सांगतो का ?

खरंतर आपलं आणि काम कस करत हे मी तुम्हाला एका उदाहरणासहित समजावून सांगतो.

मला सांगा एखाद्या ला जर एखाद छान असं घर बांधायचं असेल तर त्याची प्रोसेस कशी असते हो ?

तुम्ही तुमच्या मनात त्या प्रोसेस चा विचार नक्कीच केला असेल की सर्वात पहिल त्या ला ज्या ठिकाणी घर बांधायचं आहे ती जागा कशी आहे हे पाहावं लागेल, नंतर मग त्याला घर कस बांधायचं आहे याचा प्लॅन करावा लागेल, आणि शेवटी मग त्याला त्याच्या कामगारांना तो प्लान व्यवस्थितरित्या समजावून सांगावा लागेल जेणेकरून ते त्यांचं काम चोख करतील.

आत्ता हिच प्रोसेस आपण च्या भाषेतून रित्या समजून घेऊयात.

च्या भाषेतून इथे म्हणजे तो असा होतो आणि म्हणजे ते सर्व कामगार जे विटा, सिमेंट किंवा स्टील च काम.

आत्ता इथे त्या च एव्हडंच काम असतं की त्याने बनवलेला प्लॅन व्यवस्थीतरित्या आपल्या कामगारांना समजावून सांगणे, जर त्याने व्यवस्थीतरित्या त्यांना समजावून नाही सांगितले तर ते लोक तेच करणार जे त्यांना जमत आणि याचं संपूर्ण घर बिघडून जाणार, खरंतर इथं जास्त काम हे प्लॅनिंग पेक्षा एनर्जी च आहे, कारण कामगारांनांजवळ एनर्जी आहे.

मित्रांनो सेम टु सेम आपलं देखील आहे, आपण जे ठरवतो ते जर आपण आपल्या ला व्यवस्थितरित्या समजावलं नाही तर आपण जे ठरवलं आहे ते कधीच होणार नाही.

थोडक्यात कोणतीही गोष्ट सत्यात उतरविण्यासाठी जर मोठा रोल कोणाचा असेल तर आपल्या कामगारांचा म्हणजेच आपल्या चा, आत्ता राहिला प्रश्न की आपल्या समजावून सांगतात कस, किंवा त्याला नेमकी कोणती भाषा समजते ज्या भाषेच्या माध्यमातून जर मी त्याला हे सर्व समजावू शकलो तर ते कामाला लागेल.

यासाठीच मित्रांनो मी तुम्हाला आमंत्रित करत आहे आणि च्या जगात, म्हणजेच च्या जगतात.

हे एकमेव असं माध्यम आहे जे आपल्या आणि च काम नक्की कस चालत हे आपल्याला अगदी खोलवर जाऊन समजावत.

तर मग मंडळी इतका किचकट विषय मराठीमधून समजून घ्यायला आवडेल ना तुम्हाला ?

NLP ची आगामी बॅच चालू होत आहे.
11th सप्टेंबर ते 16th सप्टेंबर 2022
ठिकाण : महाबळेश्वर.
प्रकार : निवसी बॅच.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
+91 9594810310

1)  #लॉजिक आणी  #इमोशन्सएकदा 4 मित्र इन्होवा मधून जात असतात, त्यांची गाडी फुल स्पीड मध्ये चालू असते आणी त्याचबरोबर गाडीम...
21/08/2022

1) #लॉजिक आणी #इमोशन्स
एकदा 4 मित्र इन्होवा मधून जात असतात, त्यांची गाडी फुल स्पीड मध्ये चालू असते आणी त्याचबरोबर गाडीमध्ये त्यांची फुल ओन धमाल मस्ती चालू असते, इतक्यात एक अल्टो कार येऊन त्यांना ओव्हरटेक करून पुढे निघून जाते, अल्टो ओव्हरटेक करतेवेळी यांच्या इन्होव्हा चा थोडा बॅलन्स जाऊन त्या 4 मधील एका मित्राला थोड लागत, आत्ता या गोष्टीचा त्या तिघांना प्रचंड राग येतो आणी ते लोक आणखीन स्पीड मध्ये कार चालवून त्या अल्टो वाल्याला हॉर्न देत असतात, काही वेळाने तो अल्टो कार वाला वैतागतो आणी आपली कार बाजूला घेऊन थांबवतो.
आत्ता या तिघांनी ऑलरेडी ठरवलेलं असतं की त्या कार वाल्याला बेदम मारायचा, आणी ते इन्होव्हा मधील 3 मित्र त्याप्रमाणे कार मधून उतरून आत्ता त्या अल्टो वाल्याला मारायला येत असतात, तेवढ्यात त्या अल्टो मधून खली बाहेर येतो.
आत्ता मित्रानो तुम्हीच मला सांगा की इथे त्या 3 मित्राना नेमक कोणत डिसिजन घेणं गरजेचं आहे.
#इमोशनल की #लॉजिकलं ?

इमोशन अस सांगत की त्या खली बरोबर फाईट करा आणी स्वतःपन मार खाऊन घ्या आणी लॉजिक असं सांगत की गप्प आपल्या मित्राला घेऊन दवाखान्यात जा.

तुम्हाला काय वाटतंय ?
आपल्या आयुष्यात देखील आपण बऱ्याच वेळा असंच करतो. इमोशनल प्रॉब्लम आपण लॉजिक ने सोडवायला जातो आणी पूर्णपणे फेल होतो किंवा मग लॉजिकल प्रॉब्लम आपण इमोशन ने सॉल्व करायला जातो.
शेवटी काय दोन्ही ठिकाणी आपण फेल च होतो.

मग तुम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल का की इमोशनल प्रॉब्लेम ला इमोशनली आणी लॉजिकल प्रॉब्लेम ला लॉजिकली कस सोडवलं जात ?

हे सर्व जर तुम्हाला जाणून घेऊन आपल्या आयुष्यातीला बरेच इमोशनल प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर जगामध्ये एकमेव विषय कोणता असेल तर तो म्हणजे

या प्रोग्राम बद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर लगेच संपर्क करा...
📲 +91 9594810310

  #आत्मशक्ती_जोपासून_यशस्वी_व्हा....!!👉🏼 वर्षानुवर्षे बनलेल्या आपल्या 𝗠𝗶𝗻𝗱 𝗣𝗿𝗼𝗴𝗿𝗮𝗺𝗺𝗶𝗻𝗴 ला 𝗥𝗲𝗽𝗿𝗼𝗴𝗿𝗮𝗺 करण्यासाठी आवश्यक अस...
28/07/2022



#आत्मशक्ती_जोपासून_यशस्वी_व्हा....!!

👉🏼 वर्षानुवर्षे बनलेल्या आपल्या 𝗠𝗶𝗻𝗱 𝗣𝗿𝗼𝗴𝗿𝗮𝗺𝗺𝗶𝗻𝗴 ला 𝗥𝗲𝗽𝗿𝗼𝗴𝗿𝗮𝗺 करण्यासाठी आवश्यक असणारा एकमेव विषय म्हणजे 𝐍𝐞𝐮𝐫𝐨 𝐋𝐢𝐧𝐠𝐮𝐢𝐬𝐭𝐢𝐜 𝐏𝐫𝐨𝐠𝐫𝐚𝐦𝐦𝐢𝐧𝐠

👉🏼 आत्ता 𝗡𝗟𝗣 विषयाचे संपूर्ण शास्त्रोक्त प्रशिक्षण मराठीमध्ये शिका भारतातील पहिले 𝗡𝗟𝗣 मास्टर ट्रेनर 𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗦𝗼𝗺𝗮𝗻 यांच्या कडून.

5 Day's Residential Journey
📆 𝗗𝗮𝘁𝗲𝘀 : 1, 2, 3, 4 & 5 August
🛣 𝗩𝗲𝗻𝘂𝗲 : Mahabaleshwar
⏰ 𝗧𝗶𝗺𝗲 : 9.30 - 7.30

➡ 𝗪𝗲𝗲𝗸𝗲𝗻𝗱 𝗙𝗼𝗿𝗺𝗮𝘁

📲 अधिक माहितीसाठी संपर्क करा
📞 9594810310

 #रहस्य_अचेतन_मनाचेउमेश सोमण यांची अचेतन मनाच्या शक्तीचा वापर योग्य भाषेच्या आधारे कसा करावा ह्या विषयावर अमूल्य कार्यशा...
16/09/2020

#रहस्य_अचेतन_मनाचे
उमेश सोमण यांची अचेतन मनाच्या शक्तीचा वापर योग्य भाषेच्या आधारे कसा करावा ह्या विषयावर अमूल्य कार्यशाळा.

प्रवेश विनामूल्य, शिक्षण अमूल्य!

भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील एकमेव NLP मास्टर ट्रेनर श्री. उमेश सोमण यांची आपल्या जीवनाची दिशा बदलणारी अद्वितीय कार्यशाळा.

या कार्यशाळेत आपण काय शिकाल ?

👉🏼 अचेतन आणि चेतन मन म्हणजे नेमकं काय ?
👉🏼 अचेतन आणि चेतन मनाची कार्यप्रणाली.
👉🏼 दैनंदिन आयुष्यात आपण वापरत असलेले शब्द आणि या शब्दांचा अचेतन मनावर होणारा परिणाम काय असतो ?
👉🏼 हमखास यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा अचेतन मनाकडून कशी मिळवावी ?
👉🏼 कोणत्याही नकारात्मक प्रक्रियेचे मूळ काय असते ?
👉🏼 अचेतन मनाचे सामर्थ्य जाणून दैनंदिन आयुष्यात त्याचा वापर कसा करावा ?

जाणून घ्या अचेतन मनाला अनुसरून बऱ्याच अशा गोष्टी ज्या तुम्हाला बनवतील आणखीन सामर्थ्यशाली.

रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वरून आपली नावनोंदणी करा.
https://bit.ly/35uDokz

रहस्य अचेतन मनाचे या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधा:
अजित ओंबळे.
9967955554
Team Zingformation

 The   is mightier than the   ...and the might of the pen comes from the   that it writes.Spoken or written - to ourselv...
08/06/2020



The is mightier than the ...and the might of the pen comes from the that it writes.

Spoken or written - to ourselves or to others - the words we use have a deep impact on our thoughts, actions, behaviours and habits and also those of whom we communicate with.

Learn to harness the amazing power of words to change your life for the better.

Click here to register for the 2-hour Power of Words workshop at a date and time of your choice.

Organised by Team Zingformation and First Indian Master Trainer UMESH SOMAN 🤔 You know what’s right for you. But you do just the opposite. 💪🏼 Let The Power Of Words Drive Your Success ➡ Discover words that’ll help you change how you do things that matter most to you and Win the Game o...

Address

Lokpuram, Off Pokharan Road. 2
Thane
400610

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi NLP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi NLP:

Share