VedangThane

VedangThane Vedang Jyotish Sanstha carries out Research & Consultation in Astrology, Numerology, Palmistry, Body Laguage & Pyscho Spiritual Healing.

12/09/2020
जीवनातील सर्वच गोष्टी निरर्थक ठरतात जर आरोग्यच चांगले नसेल तर. रोगाची संभाव्यता आणि साधे सोपे उपाय जाणणे ही आजची गरज आहे...
10/12/2019

जीवनातील सर्वच गोष्टी निरर्थक ठरतात जर आरोग्यच चांगले नसेल तर. रोगाची संभाव्यता आणि साधे सोपे उपाय जाणणे ही आजची गरज आहे.
वैद्यक शास्त्राला पूरक गोष्टी जाणून आपण स्वतःचा व इतरांचा फायदाच करणार आहोत. ...
Medical Astrology वर आधारित हा कार्यक्रम कोणीही चुकवू नका.

अनेक रहस्य भेद करणारा हा जबरदस्त उपयुक्त व रंजक कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.तुम्ही,तुमचे परिचित व ग्रुप्सवर ...
09/06/2019

अनेक रहस्य भेद करणारा हा जबरदस्त उपयुक्त व रंजक कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
तुम्ही,तुमचे परिचित व ग्रुप्सवर हे share करा

21/04/2019

या विषयातील उपयुक्त सूत्रे मी वानगी दाखल उद्या पासून देणार आहे.

21/04/2019

ज्योतिष शास्त्र,संख्या शास्त्र,योगिक हिलींग,वास्तू ज्योतिष,हस्त तरंग विज्ञान, रत्न शास्त्र व देहबोली
हे दैनंदिन जीवनात हमखास उपयुक्त विषय तुम्ही नक्की घर बसल्या शिकू शकता.
त्या सर्वच नोट्स अशा स्वरूपात लिहिल्या गेल्या आहेत की "वाचा आणि वापरा" अशी सूत्रे आहेत.
तरीही शंका निरसन WA द्वारे केले जातेच.
नोट्स ची पत्रके,किंमत व मागविण्यासाठी मला WA संपर्क करा 98198 71996

It's an age of sequels and how could we stay away from this fad. After the super success of Numero Predicta app, we feel...
20/08/2018

It's an age of sequels and how could we stay away from this fad. After the super success of Numero Predicta app, we feel proud and happy to launch our 2nd app - Numero Predicta 2 with 12 awesome features and counting...

We hope you will love this 2nd part too and it will help you in every walk of your life, to make your life a bit easier in various aspects.

Numerology Notes
14/05/2018

Numerology Notes

हा अतिशय सोपा व जबरदस्त उपयुक्त विषय आहे,तुमच्या अनेक समस्या सहज सोडविणारी सूत्रे यात आहेत.तुमच्या सर्व परिचितांना जरूर ...
28/10/2017

हा अतिशय सोपा व जबरदस्त उपयुक्त विषय आहे,तुमच्या अनेक समस्या सहज सोडविणारी सूत्रे यात आहेत.तुमच्या सर्व परिचितांना जरूर सांगा .३० तारखेला लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्स या पेपर मध्ये मोठी जाहिरात येईल ती परिचितांना बघण्यास सांगा.

Address

Thane
400602

Opening Hours

Monday 10:30am - 12:30pm
5:30pm - 8:30pm
Tuesday 10:30am - 12:30pm
5:30pm - 8:30pm
Wednesday 10:30am - 12:30pm
5:30pm - 8:30pm
Thursday 10:30am - 12:30pm
5:30pm - 8:30pm
Friday 10:30am - 12:30pm
5:30pm - 8:30pm

Telephone

+91 9819179404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VedangThane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VedangThane:

Share