27/06/2026
*आपली संगत आणि सभोवतालचे वातावरण हे आपल्या प्रगतीसाठी जबाबदार असते*
🐟 शार्क मासा पाण्याच्या टाकीत वाढवला तर आठ इंच लांब होतो.
🐟🐟 पण महासागरात असेल तर तो आठ फुटांपेक्षा ही मोठा होतो.
👉आपल्या व्यवसायाचे ही असेच होते. आपण ज्या वातावरणात राहतो,ज्या लोकांमध्ये वावरतो त्याप्रमाणे आपला व्यवसाय वाढतो.
सेक्शन 8 म्हणजेच ना नफा तत्त्वावर चालणारी संस्था - BBNG आपल्याला महासागरासारखे वातावरण देते.आपण ठरवायचं आहे की आपल्याला आपला व्यवसाय टाकीत वाढवायचा आहे की महासागरात. आज देशातील अनेक शहरात आणि विदेशात सुद्धा BBNG चे जाळे विस्तारलेले आहे..
BBNG नेमके कसे काम करते याबाबत जाणून घेण्यासाठी संस्थापक अध्यक्ष श्रीपाद जी कुलकर्णी यांची ही मुलाखत नक्की ऐका.
या व्यवसायिक चळवळीत सहभागी होऊन समर्थ समृद्ध आणि संपन्न व्हा..
https://youtu.be/G4XewgTj7nQ?si=DhvkBj6DnOUUv6Qf
Join BBNG As Premium member and see the difference...
For more info....
Dr. Abhijeet Chande
Associate Director
9822753226
More than three lakh brahmin entrepreneurs who have connected to th...