Orange Agrotech

Orange Agrotech Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Orange Agrotech, Washim.

03/12/2021

हरभरा १० ते १२ दिवसाचा असताना
जोश अल्ट्रा चा स्प्रे घेणे.

20/11/2021

हरभरा पीक नियोजन।
या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते।
12 ते 20 दिवसाचा हरभरा पिकाला पांढऱ्यामूळची संख्या वाढवून मूळ मजबूत करण्यासाठी जोश अल्ट्रा 10 gm प्रति पम्प सोबत मर रोग नियंत्रण करण्यासाठी रोको 30 gm प्रति पंप व ढगाळ वातावरना मुळे होणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोबत chloro सारखे कीटकनाशक ची फवारणी करावी। जमिनीची ओल पाहून
पिका अतिरिक्त पाणी देण्याचे टाळावे ।

Orange Agrotech Washim

Address

Washim

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Orange Agrotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share