Yuva neta vijay Gupta

Yuva neta vijay Gupta जिला पंचायत सदस्य - भावी प्रत्याशी
सेक्टर 5 जमनिया विधानसभा
तहसील -जमानिया
जिला -गाजीपुर
232331
उत्तर प्रदेश

15/07/2026
15/07/2026
*मंत्री-सांस्कृतिक विभाग , महाराष्ट्र राज्य मा. श्री. आशिषजी शेलार साहेब यांचे खेड नगरीमध्ये हार्दिक स्वागत...**सांस्कृत...
15/07/2026

*मंत्री-सांस्कृतिक विभाग , महाराष्ट्र राज्य मा. श्री. आशिषजी शेलार साहेब यांचे खेड नगरीमध्ये हार्दिक स्वागत...*

*सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांचे खेड येथे जंगी स्वागत.*

*महाराष्ट्र राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य, मंत्री सन्मा अँड श्री आशिष जी शेलार यांचे खेड रेल्वे स्थानकावर भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड. श्री वैभवजी खेडेकर यांच्या माध्यमातून कोकणच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन जाखडी नृत्याने जंगी स्वागत करण्यात आले*

*कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या जाखडी नृत्य या पारंपरिक लोककलांना राज्य शासनाच्या लोककला अनुदान योजनेत समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अँड आशिष शेलार यांचे आपल्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान करीत स्वागत केले.*

भारतीय जनता पार्टी, खेड
शहर सरचिटणीस
श्री विजय जी गुप्ता
🪷🔥🚩

Address

Mahali
Zamania
232331

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva neta vijay Gupta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share