Ayush Computer Korchi

Ayush Computer Korchi MS-CIT

29/11/2022
Topper student's of MS-CIT exam 2021
26/06/2021

Topper student's of MS-CIT exam 2021

13/04/2021

*तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…*

*हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,*

*आणी करोना विषाणूवर मात होवो,*

*हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो... 💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!*

Ayush computer
कोरची

26/01/2021

*माझ्याकडून व आयुष कॉम्पुटर कोरची कडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*

*शुभेच्छूक-दखणे सर*,
*संदेश मेश्राम*,

🇮🇳 *Happy republic day* 🇮🇳

02/01/2021

💐🙏🏻 💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
🌹 *माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून, तुम्हाला व तुमच्या परिवाराला, 🎆 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो* 💐
🚩 *नवीन वर्ष 2021 हे* 🚩
🌻🌲🌼🌴🌸🍃🌺🌿💐☘🌹 *तुम्हाला आनंदाचे, सुखाचे, भरभराटीचे, वैभवाचे* *आरोग्यदायक आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना* 💐
🙏🏻 *Happy new year 2021* 🙏🏻

By दखने
Ayush Computer KorchiAyush Computer KorchiAyush Computer KorchiAyush Computer Korchi

24/12/2020

*आयुष कॉम्पुटर,कोरची* हे माहे नोव्हेंबर *2020* बॅचच्या ऍडमिशन मध्ये महाराष्ट्रामध्ये *5* व्या क्रमांकावर आहे.तसेच जिल्ह्याच्या *2* ऱ्या क्रमांकावर आहे.आणि जिल्ह्यामधून *2020* वर्षाच्या एकूण ऍडमिशन मध्ये *2* ऱ्या क्रमांकावर आहे.आणि कोरची शहरात *10* वर्षपासून कार्यरत असलेले *MS-CIT* चे सेंटर आहे.आयुष कॉम्पुटर mscit सेंटर ने अनेक पारितोषिक पर रक्कम मिळवलेली आहेत.या सेंटर मध्ये *MS-CIT* ह्या कोर्से ला अनुसरून परिपूर्ण संगणक विद्यार्थ्यांना शिकविले जाते,जेणेकरून तो समोरच्या डिजिटल व स्पर्धेच्या युगात टिकेल. आणि या सेंटर मध्ये सर्व विद्यार्थी *90* टक्के च्या वर मार्क मिळवतात.

MS-CIT TOP CENTER
24/12/2020

MS-CIT TOP CENTER

Address

Korchi , Near Somya Hotel , Old Co-Oprative Bank
Korchi
441209

Telephone

9421625721

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayush Computer Korchi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ayush Computer Korchi:

Share