24/07/2024
सर्व सन्मानीय उद्योजक यांना कळविण्यात येते कि ,IGNITE जालना conlclave कार्यक्रम हा सोमवारी , दि 29 जुलै 2024रोजी ठीक सकाळी 9.00वाजता महसूल भवन हॉल , जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आयोजित करण्यात आला असून सदरील कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे .
विनीत :- जिल्हा उद्योग केंद्र , जालना .