Janata Express Agarbatti

  • Home
  • Janata Express Agarbatti

Janata Express Agarbatti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Janata Express Agarbatti, Business, Choufala, near shree krishna temple, .

-It is one of the famous Agarbatti from PANDHARPUR.
-Special handmade premium quality natural masala agarbatti.
-Pure natural ayurvedic agarbatti
-Conflagrant continuously for 1 Hour
-We have many varieties-Mauli Darshan,Vitthal Darshan,Chandan sagar

"महाशिवरात्री" उत्सवानिमित्त आपणा सर्वांना भक्तीमय शुभेच्छा...! 🌹🕉️🙏या पावन पर्वानिमित्त आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो...
26/02/2025

"महाशिवरात्री" उत्सवानिमित्त आपणा सर्वांना भक्तीमय शुभेच्छा...! 🌹🕉️🙏
या पावन पर्वानिमित्त आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच शिवचरणी प्रार्थना...!🙏🚩

गोपाला गोपाला...देवकीनंदन गोपाला...श्री कृष्णजन्माष्टमी निमित आपणांस मंगलमय शुभेच्छा...! 🙏😊🚩
26/08/2024

गोपाला गोपाला...
देवकीनंदन गोपाला...
श्री कृष्णजन्माष्टमी निमित आपणांस मंगलमय शुभेच्छा...! 🙏😊🚩

मनोजवं मारुततुल्यवेगंजितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ ।वातात्मजं वानरयूथमुख्यंश्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।"हनुमान जन्मोत्सव...
23/04/2024

मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।

"हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा" 🌹🚩🙏
🚩🚩 जय श्रीराम 🚩

दीपावली पाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!🏮🪄💐🙏🏻
14/11/2023

दीपावली पाडवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!🏮🪄💐🙏🏻

स्वराज्य नेस्तनाबूत करू पाहणाऱ्या औरंगजेबाशी युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी शौर्य आणि धैर्याने लढा दिला. लोककल्याणकारी...
14/05/2023

स्वराज्य नेस्तनाबूत करू पाहणाऱ्या औरंगजेबाशी युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी शौर्य आणि धैर्याने लढा दिला. लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत रयतेचे हित साधणारे, अढळ स्वराज्यनिष्ठा बाळगणारे, स्वराज्याचे रक्षणकर्ते युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा...!💐🌹🙏🚩

महाराष्ट्र घडला क्रांतिकारकांच्या बलिदानाने,समाजसुधारकांच्या प्रबोधनाने,संतांच्या वाणीने,प्रगल्भ नेत्यांच्या नेतृत्वाने,...
01/05/2023

महाराष्ट्र घडला क्रांतिकारकांच्या बलिदानाने,समाजसुधारकांच्या प्रबोधनाने,संतांच्या वाणीने,प्रगल्भ नेत्यांच्या नेतृत्वाने,विचारवंतांच्या लेखणीने,शेतकऱ्यांच्या घामाने आणि कामगारांच्या कष्टाने...🙏🚩

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐💐

आमच्या असंख्य अगणित ग्राहकांना अक्षय्य तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा...! या मंगलदिनी सर्वांच्या स्नेह,नात्यांमधील गोडवा...
22/04/2023

आमच्या असंख्य अगणित ग्राहकांना अक्षय्य तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा...! या मंगलदिनी सर्वांच्या स्नेह,नात्यांमधील गोडवा,चैतन्यमयी आनंद आपल्या आय़ुष्यात अक्षय्य वृद्धींगत होत राहो,श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहो,हीच सदिच्छा.
आपणा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा...! 💐🙏

वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि 'गुढीपाडवा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा...! हा सण सर्वांच्या जीवनात सुख,सम...
22/03/2023

वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि 'गुढीपाडवा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा...! हा सण सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य घेऊन येवो.जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत हिच सदिच्छा...!

मराठी नूतन वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा...! 🙏💐🌷

आज "तुकाराम बीज‬"‪तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।‬‪पाहीन श्रीमुख आवडीने ।‬जगद्गुरू ‪संत तुकाराम महाराज यांना कोटी कोटी अ...
09/03/2023

आज "तुकाराम बीज‬"
‪तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।‬
‪पाहीन श्रीमुख आवडीने ।‬

जगद्गुरू ‪संत तुकाराम महाराज यांना कोटी कोटी अभिवादन...!‬ 🙏🚩🚩

आज जागतिक महिला दिन,विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत कुटुंब,समाज तसेच राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ...
08/03/2023

आज जागतिक महिला दिन,
विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत कुटुंब,समाज तसेच राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या,कुठल्याही परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सर्व नारी शक्तीला मानाचा मुजरा..!🙏😊
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
💐🌹

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये निराशा, दुःख,आळस यांचे दहन होऊन नवचैतन्याची ऊर्जा निर्माण होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख...
06/03/2023

होळीच्या या पवित्र अग्निमध्ये निराशा, दुःख,आळस यांचे दहन होऊन नवचैतन्याची ऊर्जा निर्माण होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी,आरोग्य नांदो...।

होळी सणाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!🙏🙏

लोकांच्या मनामध्ये स्वाभिमानाचा,पराक्रमाचा हुंकार जागृत करणारे रयतेचे राजे,कुशल प्रशासक व आदर्श राज्यकर्ते,अखंड हिंदुस्थ...
19/02/2023

लोकांच्या मनामध्ये स्वाभिमानाचा,पराक्रमाचा हुंकार जागृत करणारे रयतेचे राजे,कुशल प्रशासक व आदर्श राज्यकर्ते,अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती दिनी शत शत नमन.शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 🌹💐🙏🚩
"जय जिजाऊ ! जय शिवराय"

Address

Choufala, Near Shree Krishna Temple

413304

Opening Hours

Monday 06:00 - 22:00
Tuesday 06:00 - 22:00
Wednesday 06:00 - 22:00
Thursday 06:00 - 22:00
Friday 06:00 - 22:00
Saturday 06:00 - 22:00
Sunday 06:00 - 22:00

Telephone

9970357173

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janata Express Agarbatti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Business?

Share