जय मल्हार कलेक्शन,परंडा.

  • Home
  • जय मल्हार कलेक्शन,परंडा.

जय मल्हार कलेक्शन,परंडा. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जय मल्हार कलेक्शन,परंडा., Brand, .

मराठा उद्योजक लॉबी
17/05/2019

मराठा उद्योजक लॉबी

21/04/2019

मन समुद्रासारखे मोठं ठेवा,माझ्या राजाणो
एक ना एक दिवस नद्या आपोआपच भेटायला येतील .
एक विचार
मराठा उद्योजक लॉबी

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…        या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू Nद्या…. ...
15/01/2019

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू Nद्या….
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
चोहिकडे शिंपावे,...!!
सुखाचे मंगल क्षण
आपणांस लाभावे..........!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
"मकरसंक्रातीच्या खूप खूप
शुभेच्छा"।।
*सागर(तात्या)मित्रपरिवार *
*जय मल्हार कलेक्शन,परंडा*
*मराठा उद्योजक लॉबी*

09/01/2019
New stock
25/10/2018

New stock

28/07/2018

आपल्या मराठी माणसांनी
आपल्याच मराठी माणसाकडून खरेदी
केली पाहिजे आपला
पैसा आपल्याच घरी.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when जय मल्हार कलेक्शन,परंडा. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Business?

Share