शाश्वत स्वराज्य

  • Home
  • शाश्वत स्वराज्य

शाश्वत स्वराज्य Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शाश्वत स्वराज्य, Business consultant, 703 KISHORI VILLA, Old PRABHADEVI Road, .

आम्ही उद्योजकांना Self Mastery, Sales Mastery , आणि Business Transformation साधण्यासाठी मदत करतो. शिवाजी महाराजांच्या तत्वज्ञानातून प्रेरणा घेऊन तुमचे शाश्वत स्वराज्य निर्माण करतो .

04/05/2026
04/05/2026

पोरीबर्तन होबे....

जेव्हा निसर्ग बदलाची चाहूल देतो आणि जनता परिवर्तनाचा निर्णय घेते, तेव्हा बदल अटळ होतो.
भीती, अन्याय, दडपशाही आणि सत्तेचा गैरवापर यांच्या जोरावर लोकशाही जिंकता येत नाही.
जनतेचा आवाज दाबता येतो, पण कायमचा थांबवता येत नाही.

बंगाल आज बदलाच्या वाऱ्यांची चाहूल ऐकत आहे.
कारण शेवटी निर्णय सत्तेचा नसतो…
तो जनतेचा असतो.

#पोरीबर्तनहोबे #लोकशाही जनतेचाशक्ती बदलअटळआहे PoliticalReel MarathiPost

21/04/2026

लोखंड गरम व्हायची वाट बघायची की .....? #जयभवानी #जयशिवाजी #शाश्वतस्वराज्य

19/04/2026

शाश्वत काय टिकतं?
अक्षय म्हणजे नक्की काय?
शरीर नश्वर…
नाती नश्वर…
ऐश्वर्य नश्वर…
पद, मानमर्यादा, प्रतिष्ठा —
सगळंच क्षणभंगुर आहे…
मग खरं ‘अक्षय’ काय?
👉 तुमची वृत्ती
👉 तुमची कृतिशीलता
👉 तुमचा स्वभाव आणि संस्कार
👉 त्यातून निर्माण होणारी तुमची अक्षय ओळख

हेच खरं अक्षय आहे…
सोनं विकत घेणं सोपं आहे…
पण ‘अक्षय’ व्यक्तिमत्व घडवणं — ही खरी साधना आहे.
✨ आज अक्षय तृतीयेच्या दिवशी
क्षणिक गोष्टींपेक्षा
अक्षय गोष्टी निर्माण करण्याचा संकल्प करूया…

अक्षय तृतीयेच्या .. अक्षय आणि शाश्वत शुभेच्छा !

जय शिवराय !🙏🙏🙏

Address

703 KISHORI VILLA, Old PRABHADEVI Road

400025

Alerts

Be the first to know and let us send you an email when शाश्वत स्वराज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Business?

Share