Balaji Hatcheries

Balaji Hatcheries Balaji Hatcheries

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधनघेऊन आला हा श्रावण,लाख लाख शुभेच्छा तुम्हाला,आज आहे बहिण भावाचा सण.. 🎉🌸✨ रक्षाबंधन निमित्त सर...
27/08/2026

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुम्हाला,
आज आहे बहिण भावाचा सण.. 🎉🌸

✨ रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ✨

#रक्षाबंधन

सामाजिक ऐक्य आणि सदभावानेचं प्रतीक असणाऱ्या ईद-ए- मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
26/08/2026

सामाजिक ऐक्य आणि सदभावानेचं प्रतीक असणाऱ्या ईद-ए- मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

🇮🇳 विजयी विश्व तिरंगा प्यारा.. झंडा ऊंचा रहे हमारा..15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
14/08/2026

🇮🇳 विजयी विश्व तिरंगा प्यारा.. झंडा ऊंचा रहे हमारा..

15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

24/07/2026

बालाजी हॅचरीज संस्थापक श्री दीपकशेठ गोळक आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎂

मस्तकी चंदनाचा टिळा ✨लागला माऊलीचा लळा 🙏टाळ, मृदुंग, हाती विणा 🪘🎶दिस विठूच्या भेटीचा आला 🖤👣🌼 आषाढी एकादशी निमित्त मंगलमय...
24/07/2026

मस्तकी चंदनाचा टिळा ✨
लागला माऊलीचा लळा 🙏
टाळ, मृदुंग, हाती विणा 🪘🎶
दिस विठूच्या भेटीचा आला 🖤👣

🌼 आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा! 🌼

#आषाढीएकादशी

08/07/2026

🔥 दर्जेदार चिक्स आणि विश्वासार्ह ग्राहक सेवा 🔥

🐥 प्रीमियम क्वालिटी गावरान चिक्स मिळण्याचे एकमेव ठिकाण – बालाजी हॅचरीज 🐣

कावेरी, ग्रामविकास व डीपी क्रॉस जातीचे चिक्स उपलब्ध 🐣

📲 7798209999 | 9423713066

📍 मोहटा देवी रोड, गाडगे अंबराई, ता.पाथर्डी,जि. अ.नगर.

Follow Hashtags:

30/06/2026

Address

Mohata Devi Road, Gadage Aamrai, Pathardi
Ahmednagar
414102

Telephone

+917798209999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaji Hatcheries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share