Chawadi

Chawadi अधिक माहितीसाठी आमचे अँप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.chawadi.www.twa

अधिक माहितीसाठी आमचे अँप डाउनलोड करा ▶️ https://play.google.com/store/apps/details?id=com.chawadi.www.twa

शेतकरी ,महिला , नवउद्योजक ,सुशिक्षित बेरोजगार ,एखादा व्यावसाईक , नोकरदार व्यक्ती या पैकी कोणतीही व्यक्ती ज्यास स्वत चा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यास आवश्यक मार्गदर्शन करण्याचे काम चावडी करियर आणि बिझनेस गायडन्स सेंटर च्या माध्यमातून केले जाते.
यामध्ये प्रकल्प मार्गदर्शन ,कच्चा माल , मशिनरी

, उभारणी ,उत्पादन प्रक्रिया,कागदपत्रे बाबत मार्गदर्शन ,लायसन्स ,पकेजिंग , लेबलिंग ,मार्केटिंग बाबत मार्गदर्शन करणे ( Project Consultancy ) चे काम सशुल्क केले जाते.
यामध्ये जवळ जवळ विविध उद्योग प्रकारातील किमान २५० पेक्षा अधिक उद्योगांचे मार्गदर्शन केले जाते.
प्रशिक्षण –
यामध्ये विविध उद्योगांचे सविस्तर मार्गदर्शन केले जाते. विशेषतः शेतकऱ्यांसाठी शेती पूरक उद्योगांचे , तरुणांसाठी करियर विषयक ,तरुणांसाठी स्वयंरोजगाराचे उद्योगांचे , महिलांसाठी घरगुती उद्योगांचे ,तरुणींसाठी आवडीचे तसेच करियर आणि लघु उद्योगांचे आणि विशेषतः उद्योजकांसाठी बिझनेस ट्रेनिंग या प्रकारातील १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत.

26/08/2026

🛑उद्योग मंथन कार्यक्रम अहिल्यानगर येथे

🛑 🗓️दिनांक : 30 ऑगस्ट 2026

📱कॉल : 7272971971

26/08/2026

सुरु करा ज्वारी प्रोसेसिंग उद्योग

कॉल : 7272971971

26/08/2026

तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे का?

25/08/2026

सुरु करा स्वतःचा ई - वेस्ट बिझनेस

कॉल : 7272971971

25/08/2026

🎃 भोपळा प्रक्रिया बिझनेस (Pumpkin Processing Business)

📞 Call: 7272971971

24/08/2026
🛑उद्योग मंथन कार्यक्रम अहिल्यानगर येथे.🛑🗓️दिनांक : 30 ऑगस्ट 2026📱कॉल : 7272971971
24/08/2026

🛑उद्योग मंथन कार्यक्रम अहिल्यानगर येथे.🛑

🗓️दिनांक : 30 ऑगस्ट 2026

📱कॉल : 7272971971

24/08/2026

सुरु करा स्वतःचा spirulina manufacturing उद्योग

कॉल : 7272971971

Address

First Floor, Radha House Building , Near Laxmi Nagar , Tapovan Road, Savedi
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chawadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chawadi:

Shortcuts

Share