Vatrukshya Facility Management Pvt. Ltd.

Vatrukshya Facility Management Pvt. Ltd. We at VFM PVT. LTD. take great pleasure in introducing our service endowed with modern techniques.

We are a professionally managed organization catering to meet the needs of Bank, Industries, Corporate, Hotels, Hospitals, and Co-operatives Societies.

13/05/2018

सिक्युरिटी गार्ड, सिक्युरिटी सुपरवायझर व सिक्युरिटी ऑफिसर या पदांकरिता पात्र उमेदवार (महिला व पुरुष) संपूर्ण महाराष्ट्राकरिता प्रामुख्याने श्रीरामपूर, शिर्डी, राहाता, कोेपरगाव, संगमनेर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई या भागात त्वरित पाहिजेत...

वटवृक्ष फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड पुरविणाऱ्या एजन्सी मध्ये सुशिक्षित, उत्तम चारित्र्य, सशक्त, उत्तम समय सुचकता, उत्तम संभाषण कौशल्य, असलेले उमेदवार हवे आहेत.

शैक्षणिक पात्रता : १० वी/ १२ वी/ पदवीधर
शारीरिक पात्रता: सशक्त
वयोमर्यादा : १८ ते ५० वर्षे.
उंची : १६० सेमी (पुरुष)/१५० सेमी (महिला) पेक्षा जास्त.
उत्तम दृष्टी, उत्तम फिटनेस.

आवश्यक कागदपत्रे :
१. आधार कार्ड - २ झेरॉक्स
२. पॅन कार्ड - २ झेरॉक्स
३. शाळा सोडल्याचा दाखला - २ झेरॉक्स
४. मार्कशीट - २ झेरॉक्स
५. रेशनकार्ड - २ झेरॉक्स
६. बँक पासबुक - २ झेरॉक्स
७. कलर फोटो - ४

उपलब्ध सुविधा :
आकर्षक पगार, पी एफ, इन्शुरन्स, बोनस, डी ए, एच आर ए, डब्लू ए, सी ए, राहणे व जेवन, इत्यादी...

टीप:
१. सैन्य दलातील/पोलीस दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
२.अनुभव नसलेल्या व पूर्वी ट्रेनिंग घेतलेली नसलेल्या उमेदवारांना १ महिन्याची ट्रेनिंग पूर्ण करणे बंधनकारक राहील.
३. मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी सोबत मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
४. पात्र उमेदवारांची चारित्र्य पडताळणी कंपनी मार्फत करण्यात येईल.
५. निवडीबाबतचे अधिकार कंपनी राखून ठेवत आहेत.

पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा...

वटवृक्ष फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि.,
महा ई-सेवा केंद्र, वेताळबाबा चौक, तळेगाव रोड, लोणी खुर्द, ता. राहाता, जि. अहमदनगर, पिन - ४१३ ७१३.
📱 9145349111, 9145359111, 7020544016
📧 [email protected]

गणतंत्र दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा....जय हिंद.. जय भारत...
26/01/2018

गणतंत्र दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा....
जय हिंद.. जय भारत...

01/01/2018

नविन वर्ष आपणास सुख,समृद्धीे, सुरक्षित व आरोग्यदायी जावो हीच शुभकामना!

www.vatrukshya.co.in
25/12/2017

www.vatrukshya.co.in

We at VATRUKSHYA FACILITY MANAGEMENT PVT. LTD. take great pleasure in introducing our service endowed with modern techniques. We are a professionally managed organization catering to meet the needs of Bank, Industries, Corporate, Hotels, Hospitals, and Co-operatives Societies.

Address

Ahmednagar
413713

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vatrukshya Facility Management Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vatrukshya Facility Management Pvt. Ltd.:

Share