Dhanlaxmi Krishi Enterprises

Dhanlaxmi Krishi Enterprises Whole sale and retail business of all kinds of seeds,pesticides,fertilizers,organic-fertilizers,plan

08/05/2024

https://www.smartbiz.in/DhanlaxmiKrishiEnterprises/product/162552ac76b441712996256
जॉय सुपर +
गिब्रेलिक अ‍ॅसिड मध्ये समाविष्ट केलेल्या हार्मोनचा अनुप्रयोग फळांच्या विकासात महत्वाचा भूमिका बजावतो. हे हार्मोन बियाण्यांच्या प्ररोपण आणि फळ उत्पादनात मदत करते, फलद्रुतीच्या प्रक्रियेच्या नियंत्रणात महत्वपूर्ण भूमिका बजावते.
(सायटोकिनिन) हे एक प्रमुख प्रोटीन आहे , जो पौष्टिक स्त्रावाच्या उत्पादनात महत्वाचे भूमिका बजावते. या प्रोटीनच्या विभिन्न प्रकारांचा वापर वनस्पती विकासात, आणि पौष्टिकतेमध्ये होतो. सायटोकिनिन विकास, वृद्धी, आणि प्रतिरोधक्षमतेत महत्वाचे आहे.

शेतकऱ्यांच्या सेवेत - धनलक्ष्मी क्रॉप टेक्नॉलॉजीस् प्रा. लि. अहमदनगर 🌾🌾🌾🌾
28/10/2023

शेतकऱ्यांच्या सेवेत -
धनलक्ष्मी क्रॉप टेक्नॉलॉजीस् प्रा. लि. अहमदनगर
🌾🌾🌾🌾

after a long covid break..started once again  supply of microbes to farmers 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
30/08/2020

after a long covid break..started once again supply of microbes to farmers 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

To book your order, click here - https://popshop.co.in/dhanlaxmikrishi/BJxस्फुरद विरघळविणारे जीवाणू: स्फुरद हे पिकांच्या...
29/08/2020

To book your order, click here - https://popshop.co.in/dhanlaxmikrishi/BJx
स्फुरद विरघळविणारे जीवाणू: स्फुरद हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असे एक मूलभूत अन्नद्रव्य आहे. निसर्गात स्फुरद मुक्त स्वरूपात आढळून येत नाही. परंतु खनिजे, प्राण्यांचे अवशेष, खडक इ.मध्ये आढळतो. हे अन्नद्रव्य जमिनीत विरघळण्यास कठीण असून, शिफारशीप्रमाणे दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकत नाही. स्फुरद विरघळविणारे जीवाणू न विरघळलेल्या स्थिर स्फुरदाचे पिकांना उपलब्ध अशा रासायनिक स्वरूपात रूपांतर करतात. प्रमाण- बीजप्रक्रियेसाठी- २५० ग्रॅम प्रति१० किलो बियाणे, एकरी ४ किलो- शेणखतातून, एकरी २ लिटर –ड्रीपद्वारे, फळझाडांसाठी - ५० ग्रॅम प्रति झाड.
३. पालाश विरघळविणारे व वहन करणारे जीवाणू : वनस्पतींच्या पानांची जाडी व खोड, फांद्यांच्या सालीची वाढ व बलकटीकरण करण्यास पालाश हे मुख्य अन्न द्रव्य मानले जाते, तसेच पालाश पिकांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतो. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये पालाश या अन्नद्रव्यांची मुबलकता असूनही, स्थिर स्वरूपात असल्याने पिकांना उपलब्ध होत नाही. हे जीवाणू स्थिर स्वरूपातील पालाशातून जैवरासायनिक क्रियांद्वारे पालाश मुक्त करतात व पिकाला उपलब्ध करून देतात. पालाश या मूलद्रव्याचे वहन होत नाही. हे जीवाणू या पालाशची वहन क्रियाही सक्रिय करतात.

farmers online delivery started...fr leaf curl and mosaic virus control in veg..and fruits😇😌😌
10/02/2019

farmers online delivery started...fr leaf curl and mosaic virus control in veg..and fruits😇😌😌

online orders of microbes getting good response day by day....
03/02/2019

online orders of microbes getting good response day by day....

https://www.amazon.in/gp/product/B07H2XWQS9/ref=cx_skuctr_share?smid=A37EY8JJ6CIALS(खालील फोटोतील टेक्निकल माहिती समजुन ...
29/11/2018

https://www.amazon.in/gp/product/B07H2XWQS9/ref=cx_skuctr_share?smid=A37EY8JJ6CIALS

(खालील फोटोतील टेक्निकल माहिती समजुन घ्यावी.)

कोणताही टेक्निकल सल्ला देतांना , सल्ला देणाऱयांनी आणि सल्ला घेणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की केमिकलची नावे सांगणे फार सोपे आहे परंतु रोग ,कीड, मर , बुरशी याविषयी तांत्रिक अभ्यास समजुन घेणे फार महत्त्वाचे आहे .
या सर्वांचा जीवनक्रम झाडावर होणारे अाक्रमण, महागाचे केमिकल निष्क्रिय होणे , नको असलेले घटक केमिकल वापरल्याने होणारे दुष्परिणाम या सर्वांचा शेवट म्हणजे महागडी शेती हाच आहे.
नुसतेच ऑर्गेनिक किंवा नुसतेच केमिकल हा वाद फार मोठा आहे
या सर्वावर एकच उपाय म्हणजे बागेची प्रतिकार क्षमता वाढवणे हाच आहे
आणि ती वाढविण्यासाठी मातीतील जिवाणुंची संख्या वाढवणे हा एकमात्र उपाय
आहे
तरी सर्वांनी एकमेकांना नकीच औषधाच्या बाटलीचे नाव न सांगता रोग आणि किड यांचे मुळ समजुन घ्यावे.
कार्बन : नत्र रेशो विविध मातीतील जिवाणू आणि अाणि आणि योग्य प्रमाणात वापरलेले सर्व घटक हंयाची माहिती शेति खात्यातील शिकलेले बीएससी अॅग्री किंवा एमएससी अॅग्री यांच्यासोबत माती परीक्षणाचा रिपोर्ट चर्चा करूनच निर्णय घ्यावा .
धन्यवाद!!!!!!!

Address

Shop No. 28 New Shopping Complex, Kothi Road
Ahmednagar
414001

Opening Hours

Monday 8:30am - 9:30pm
Tuesday 8:30am - 9:30pm
Wednesday 8:30am - 9:30pm
Thursday 8:30am - 9:30pm
Friday 8:30am - 9:30pm
Saturday 8:30am - 9:30pm
Sunday 8:30am - 9:30pm

Telephone

+912412450137

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanlaxmi Krishi Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share