Renucorp Private Limited

Renucorp Private Limited Renucorp PVT LTD
RenuCorp is a well-known group in banking industry for last 30 yrs.

RenuCorp is having 3 different companies which works in the different areas in of the Industry as well Group is working to build sustainable environment.

रेणूकॉर्प कंपनीच्या प्रगती प्रवासात आणखी एक मानाचे पान..... महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा. श्री विद्याधरजी ...
24/08/2022

रेणूकॉर्प कंपनीच्या प्रगती प्रवासात आणखी एक मानाचे पान.....

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा. श्री विद्याधरजी अनास्कर सर या बिगरराजकीय बँकिंग तज्ञांना रेणूकॉर्प समूहाचे अध्यक्ष मा.श्री. वैभवजी वानखडे सर शुभेच्छा देतानांचा क्षण.....
अनास्कर सर हे गेल्या ३० वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्सचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशनचे अध्यक्ष, पुण्यातील विद्या बँकेचे कार्यवाहक संचालक, रिझर्व बँकेच्या टास्क फोर्सचे सदस्य व स्थायी समितीचे गेल्या १२ वर्षांपासून सदस्य आहेत.याच भेटीदरम्यान सरांसोबत सहकाराच्या अनेक धोरणांवर चर्चा झाली.रेणूकॉर्पच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सरांचे असेच मार्गदर्शन लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

सहकार क्षेत्रात देशपातळीवर नावाजलेली बुलढाना अर्बन ,चिखली शाखेचे नव्या वास्तूत स्थलांतरण आणि लोकार्पण सोहळा आज रोजी २० ज...
20/06/2022

सहकार क्षेत्रात देशपातळीवर नावाजलेली बुलढाना अर्बन ,चिखली शाखेचे नव्या वास्तूत स्थलांतरण आणि लोकार्पण सोहळा आज रोजी २० जुन २०२२, सोमवार मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संप्पन्न झाला.रेणुका सेल्स पासून ते रेणूकॉर्प कंपनी पर्यंतच्या प्रवासात बुलढाणा अर्बन मोठ्या आधारस्तंभासारखी उभी होती.बुलढाणा अर्बनचा विश्वासरूपी आशीर्वाद आजही पाठीशी आहे याचा अत्यानंद होत आहे.
पुढेही हा प्रवास नवनवीन यशप्राप्तीस्वरूपात सोबत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना....

कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून अध्यक्ष,मा. श्री. राधेश्यामजी चांडक साहेब
मा. श्री. डॉ. सुकेश झंवर साहेब , मा.श्री. राजूभाऊ कोठारी आणि अनेक मान्यवर यांची उपस्थिती लाभली होती...

इदानीं वर्षति....नवीन ऋतू वर्षाची पहिली सर जून महिन्याच्या अवघ्या ४ दिवसातच पाहायला मिळाली.तुमची साथ ,आमचा विश्वास हे ब्...
04/06/2022

इदानीं वर्षति....

नवीन ऋतू वर्षाची पहिली सर जून महिन्याच्या अवघ्या ४ दिवसातच पाहायला मिळाली.
तुमची साथ ,आमचा विश्वास हे ब्रीदवाक्य असलेल्या श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी,जि.यवतमाळ चा उदघाटन सोहळा आज रोजी ४ जून २०२२ शेतकरी मंदिर, वणी येथे दुपारी १२ वाजता पार पडला.
संस्थेच्या प्रारंभिक प्रवासाचा अंदाज घेऊन रेणूकॉर्प कंपनीने गुणवत्तापूरक काम केले आहे. याचीच पावती, आनंदी क्षण म्हणजे रेणूकॉर्प चे अधिकारी मनोज कामरे सर यांचा श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वणी शहरातील नामांकित ,मनमिळाऊ व्यक्तिमत्व श्री संजय खाडे साहेब आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ.संगीताताई खाडे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या संस्थेची सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात नक्कीच यशस्वी वाटचाल राहील यासाठी नक्कीच त्यांना मनापासून शुभेच्छा...
कार्यक्रमाच्या उदघाटक मा. ना. यशोमतीजी ठाकूर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले लोकप्रिय खासदार मा.श्री.बाळूभाऊ धानोरकर यांच्याकडूनही रेणूकॉर्प टीमच्या कामाचे कौतुक करण्यात आले त्यांचेहि मनापासून आभार.
उदघाटन सोहळ्याला उपस्थित विशेष अतिथी आणि प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मंडळी या सर्वांचे मनापासून आभार.🙏🙏🙏💐💐💐

The Agrasen Nagri Co-operative Bank Limited, Akola'sBranch: Relocation and inauguration ceremony of branch at Borgaon Ma...
18/05/2022

The Agrasen Nagri Co-operative Bank Limited, Akola's
Branch: Relocation and inauguration ceremony of branch at Borgaon Manju has just been completed
Glad that Team Renukorp was successful in completing the branch in given time and quality. The trust kept by the entire board of directors is a new confidence builder for us.
A moment while accepting welcome by dignitaries on this inauguration occasion
The main presence of the program on the occasion of the inauguration: Popular MLA Hon. Mr. Randhirji Savarkar, Akola,
Newly elected Legislative Council MLA Hon. Mr. Vasant Babu Khandelwal
President of the program: Vasantji Bachuka
His presence was obtained.

मराठमोळ्या लोकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावरूपाने ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊ बँकेकरीता  र...
07/05/2022

मराठमोळ्या लोकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावरूपाने ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊ बँकेकरीता रेणुकॉर्प कंपनी कडून सेवेचे आणखी एक प्रयत्नदर्शी पान जोडले गेले आहे....🎉💐💐

सहकार क्षेत्रात विदर्भातील एक नामांकित नाव असलेल्या
जिजाऊ कमर्शियल को.बँक ली. च्या अकोला येथील शाखेचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतरण त्याच निमित्ताने लोकार्पण सोहळा पार पडला..

स्थलांतरण व लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे
1) लोकप्रिय जल संपदा,राज्य मंत्री तथा पालकमंत्री मा.श्री. बच्चूभाऊ कडू

2) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. अशोकराव पटोकार साहेब (सेवा संघ अध्यक्ष अकोला जिल्हा)

3) लोकप्रिय आमदार रणधीरजी सावरकर

4) लोकप्रिय विधान परिषद आमदार वसंताजी खंडेलवाल

5. मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष अरविंदजी गावंडे

6. अकोला महापौर मस्ने ताई

7. महादेवराव भुईभार

कार्यक्रमाप्रसंगी रेणुकॉर्प कंपनीचा सन्मान म्हणून लोकप्रिय जल संपदा,राज्य मंत्री तथा पालकमंत्री मा.श्री. बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले..

रेणुकॉर्प कंपनीसाठी आणि संपूर्ण टीम साठी हा एक गौरवी क्षण होता,
जिजाऊ बँकेच्या परिवाराकडून मिळालेले प्रेम आणि विश्वासाची शाब्बासकी याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत...

मनापासून खूप खूप धन्यवाद
शाखा व्यवस्थापक
काळे साहेब

राष्ट्रमेव जयते🙏😊

 #मराठी पाऊल पडतंय पुढे....उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी तसेच महाराष्ट्रातील top 5 नागरी सहकारी पतसंस्थांमधील एक, महा...
25/04/2022

#मराठी पाऊल पडतंय पुढे....

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी तसेच महाराष्ट्रातील top 5 नागरी सहकारी पतसंस्थांमधील एक, महाराष्ट्रातील सहकाराची पंढरी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, यांच्या प्रेमदान शाखेच्या निर्माणाची जबाबदारी पूर्ण करून नवरूपी शाखा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केली.
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे सर्वेसर्वा,
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, जून 2021 FORBES INDIA च्या यादीत नामांकणाचा मान मिळवलेले मा.श्री. काकासाहेब कोयटे यांच्याकडून पुन्हा एकदा यशस्वी कामाची पावती मिळाली.त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास तथा दिलेला आशीर्वाद याबाबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी आहोत..
धन्यवाद काकासाहेब🙏🙏😊

१० वर्षांपूर्वी समता पतसंस्थेने अहमदनगर या शहरात पाय ठेवला. आजपर्यंत नगरकरांनी भरभरून प्रेम दिलं, विश्वास ठेवला त्या जोरावरच समताने तब्बल १२०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला.
काळानुरूप अहमदनगर शहर विस्तारत चाललंय. सावेडी परिसरात समताची शाखा सुरू करण्याची ग्राहकांची मागणी होती, म्हणूनच प्रेमदान चौकात समताची अहमदनगर शहरातील दुसरी व महाराष्ट्रातील १४ व्या शाखेचा शुभारंभ केला आहे.
कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून लाभलेले
#लोकप्रिय खासदार मा.श्री सुजयदादा विखे पाटील,
अध्यक्ष म्हणून

#लोकप्रिय आमदार मा.श्री.संग्रामदादा जगताप,
तसेच

#प्रमुख पाहुणे
1) मा.श्री. दिग्विजयजी आहेर
(जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था अहमदनगर)

2)मा.श्री. सुरेशजी वाबळे
(अध्यक्ष,अहमद नगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थेर्यनिधी संघ)

3) मा.श्री. वसंतजी लोढा
(अध्यक्ष,नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन)

वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष अतिथी आणि अध्यक्ष यांच्याकडून रेणुकॉर्प चे वरीष्ठ अधिकारी अमितजी जोशी यांचे स्वागत करण्यात आले.हा शुभारंभ सोहळा अतिशय उत्साहात पार पडला त्यात रेणुकॉर्प कंपनी चे विशेष कौतुक करण्यात आले..
खूप खूप धन्यवाद
हि यशस्वी वाटचाल अशीच जोमाने सुरु राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐💐

Passionate About Work.....
28/03/2022

Passionate About Work.....

Inception....
28/03/2022

Inception....

Address

Akola
444004

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am

Telephone

+919423401000

Alerts

Be the first to know and let us send you an email when Renucorp Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Renucorp Private Limited:

Share