Yash Computer

Yash Computer Flex Banner, Marriage Invitation Card,Visiting Card, Logo/Letterhead design, I-Card design

05/12/2022
आपल्या प्राणांची पर्वा न करता जीव धोक्यात घालून गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टर कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्या या कार्याला स...
01/07/2021

आपल्या प्राणांची पर्वा न करता जीव धोक्यात घालून गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टर कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम.! तुम्हा सर्वांच्या कार्याप्रति आम्ही कायमच कृतज्ञ आहोत. डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा.!

१ जुलै कृषी दिन..!🚩अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! ूलै
01/07/2021

१ जुलै कृषी दिन..!🚩

अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ूलै

Yash flex printing lab Akot 9860693008
29/06/2021

Yash flex printing lab
Akot 9860693008

Yash computer akot 9860693008
26/06/2021

Yash computer akot
9860693008

Best quality best ret
24/06/2021

Best quality best ret

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जयंती निमित त्रिवार मनाचा मुजरा
14/05/2021

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जयंती निमित त्रिवार मनाचा मुजरा

डिझाईन व प्रिंटिंग साठी संपर्क करा 9860693008
12/04/2021

डिझाईन व प्रिंटिंग साठी संपर्क करा
9860693008

महात्मा जोतिबा फुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा ज्ञानाधारित मार्ग बहुजनांना दाखवला. ...
11/04/2021

महात्मा जोतिबा फुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा ज्ञानाधारित मार्ग बहुजनांना दाखवला. स्त्री-शिक्षण, शेतकरी हितासाठी व अस्पृश्यतेच्या विरोधात अविरत कार्य केले. समता व सत्यासाठी आग्रही महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या अभंग, विचारवाणीतून व्यावहारिक सत्य मांडणारे, समता, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे जगद्गुरू, संतश्रेष्ठ श्री तुकाराम...
30/03/2021

आपल्या अभंग, विचारवाणीतून व्यावहारिक सत्य मांडणारे, समता, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे जगद्गुरू, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना 'तुकाराम बीज'निमित्त त्रिवार वंदन!

होळी निमित्य शुभेच्छा
27/03/2021

होळी निमित्य शुभेच्छा

 computer akot
25/03/2021

computer akot

Address

Sambhaji Nagar, Shivaji College Road, Akot
Akola
422001

Telephone

+919860693008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash Computer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yash Computer:

Share